धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रल्हाद राजाराम चौधरी यांचे वयाच्या 70 व्या वर्षी दि.7 एप्रिल 2022 गुरुवार रोजी दुपारी 12:30 वा. दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रहाते घर मराठे गल्ली तेली भुवनच्या मागे येथून दि.8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10:30 वा. निघणार आहे.
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक दिपक प्रल्हाद चौधरी तसेच नरेंद्र व हिरेंद्र यांचे वडील होत. त्यांचे पश्चात पत्नी 3 मुले व नातवंडे असा परिवार आहे.