TheClearNews.Com
Monday, December 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

vijay waghmare by vijay waghmare
December 22, 2025
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी शहर विकास आघाडीच्या पद्मजा राजीव देशमुख यांचा ६०२० मतांनी पराभव केला, तसेच भारतीय जनता पार्टीने नगरसेवकाच्या ३६ जागांपैकी तब्बल २५ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. तर, शहर विकास आघाडीला फक्त ९ जागांवर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे दोन अपक्ष सायली रोशन जाधव व राजेंद्र रामदास चौधरी यांनी विजय मिळविला आहे.

चाळीसगाव नगरपारिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि ३६ नगरसेवक पदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर दि. २१ रोजी नवीन प्रशासकीय इमारतीत सकाळी दहा वाजता मतमोजणीची सुरूवात करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी नऊ फेरीत मतमोजणी करण्यात आली. या सर्व फेन्यांमध्ये भाजप उमेदवार प्रतिभा चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीन रमेश पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

READ ALSO

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्ष चव्हाण प्रतिभा मंगेश
३२२३८, राजपूत करणसिंग ईश्वरसिंग २२४६, पाटील मनीषा शेखर २२६६, म्हस्के राहुल विजयी मते १३८०, पाटील मोरे वैशाली १५३७, दीपक पाटील १२६१, शिरुडे स्वाती १७१६, हर्षल चौधरी २२८६, कोठावदे प्राजक्ता १८५७, चौधरी रूपाली प्रभाकर २६९०, जाधव युवराज भीमराव १७७८, खंडेलवाल यागेश श्रीनिवास १६३८, पाटील योजना धनंजय १४९० राखुंडे स्वाती २०३५, चौधरी राजेंद्र रामदास १४२८, कारडा पायल विशाल १०९६, राजपूत सोमसिंग देवसिंग १६७५, पवार विजया प्रकाश १४४२, अहिरे पूनम धनंजय १६४०, मराठे भारती प्रवीण १५७२, गवळी संभाजी शिवाजी १३६८, पवार हर्षदा बाळ् १९१६ वाघ अभय विनायक १४३७, चौधरी अनिल वाल्मीक २०८१, जाधव सायली रोशन २३६७, मिर्झा फकिरा बेग जमाल बेग २३५०. चौधरी मेधा मुकेश १८९८, शेख इमरान शब्बीर २००६, खान रुबीना अमजद १९६५, शेख वसीम रज्जाक १३१०, चौधरी नलिनी अमोल १६६४, देशमुख अभिषेक राजीव १८२१, दीपक विजयी १८०६ राजपूत उज्वला विशाल विजयी मते १६३०, कुमावत प्रशांत शामराव २१०६, बच्छे धर्माअनिल ७९२, ठाकूर सविता सर्यकांत ११३६ आदी उमेदवार विजयी झाले आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

December 18, 2025
गुन्हे

भडगाव हादरले… शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू

December 17, 2025
जळगाव

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025
Next Post

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई ; जळगाव पोलीस दलाच्या रडारवर आणखी काही गुन्हेगार !

September 1, 2023

आ. सावकारे कार ट्रान्सफर प्रकरण : मुख्य सुत्रधाराकडे दुर्लक्ष केलं जातंय का?

January 17, 2022

जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

December 23, 2021

सीआरएमएस कार्यालयात ध्वजारोहण

January 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group