TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य – ना. संजय सावकारे

vijay waghmare by vijay waghmare
May 31, 2025
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी – निरोगी आणि दिर्घकाळ आयुष्य जगायचे असेल तर प्रत्येकाने योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार ही सुखी आणि समृद्धी आयुष्याची गुरुकिल्ली असून ती आचरणात आणली तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती आयुष्याची शंभरी पार करू शकेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी केले आहे.

ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित टी. व्ही. पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सव सोहळा दरम्यान ते बोलत होते. ना. सावकारे पुढे म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात जंक फूड खाण्याच्या सवयी वाढल्या आहेत. सोशल मीडियामुळे शारीरिक कसरत कमी होत असून विचारांवर पण बंधन राहिले नाही. त्यामुळे प्रत्येकाचे आयुष्याचे जीवनमान खालावलेला असून आयुष्य पण कमी होत आहे. या नवीन पिढीसमोर ही जुनी पिढी नक्कीच आदर्श असून प्रत्येकाने हा आदर्श समोर ठेवावा.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

या अमृत महोत्सवात प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम वासुदेव पाटील यांची 75 दिव्यांनी ओवाळणी करण्यात आली. यानंतर गूळ तुला करण्यात आली. स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री माऊली भजनी मंडळ तर्फे संगीत संध्या सादर करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील शिक्षक, राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी प्रस्तावना प्रकाश पाटील, सूत्रसंचालन सतीश जंगले आणि आभार धनराज पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 1 जून ते 7 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली ई – पीक पाहणी ऍपद्वारे नोंद !

August 26, 2022

मुंबईत वीजेचा धक्का लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू !

October 19, 2020

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा सुरू करावी मनसेची मागणी मागणी !

September 23, 2024

अमळनेर दंगल संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी !

June 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group