TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ बोदवडला जन आक्रोश मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ बोदवडला नुकताच जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून बोंढार गावातील जातीवादी गाव गुंडांनी अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाचा निर्घृणपणे खून केला. अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे, यासाठी बोदवड तालुक्यातील आंबेडकरवादी तरुणांनी अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून निघून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल वाणी यांना निवेदन देण्यात आले. यात बोदवड तालुक्यातील महिला पुरुष व तरुण सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
Next Post

बोदवड पाणी टंचाई आढावा बैठकीत एकनाथराव खडसेंनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा तालुक्यात तुरीच्या पिकांत चक्क गांजाची शेती ; ४६ लाखांची झाडे जप्त !

November 24, 2022

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? ; डॉ. नितु पाटील यांची पालिकेला विचारणा !

February 24, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, ३६ झाले बरे !

January 16, 2021

खेळत खेळत गेले अन् दोन चिमुरडे तापी नदीपात्रामध्ये बुडाले !

April 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group