TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : तपासाचे धागेदोरे आता समृद्धी महामार्ग आणि जलसंपदा प्रकल्पाच्या ठेक्याकडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2020
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर क्रेडीट सोसायटीमधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहारातील संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या खान्देश कॉप्लेक्समधील कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झाडाझडती घेतल्यानंतर त्याचे धागेदोरे आता नाशिकच्या दिशेने वळायला सुरुवात झाली आहे. गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असतांना सुनील झंवर आणि बोरा नामक व्यक्तीने नाशिक महापालिकेतील स्वच्छतेशी संबंधी वादग्रस्त ठेका आणि स्मार्ट सिटी योजनेतील कोट्यवधी रुपयांची कामे कशी मिळवली?, तसेच जलसंपदा खात्याच्या मांजरपाडा प्रकल्पासह समृद्धी योजनेला साहित्य वाहतुकीसाठी डंपर व ट्रकचा पुरवठा करण्याचा ठेका, हे सर्व ठेके घेतांना केलेल्या गुंतवणूकीची रक्कम बीएचआर घोटाळ्यातील पैशातून तर केली नाही ना?, याची माहिती देखील घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.

 

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या खान्देश कॉम्प्लेक्समधील कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर तेथे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड आणि जळगाव शहराचा स्वच्छतेचा महापालिकेकडून ठेका घेतलेल्या वॉटर ग्रेस कंपनीशी संबंधित कागदपत्र, एटीएमकार्ड मिळून आल्याची माहिती समोर आली होती. आता याचे धागेदोरे आता नाशिकच्या दिशेने वळायला सुरुवात झाली आहे.  नाशिकचे पालकमंत्री असताना जलसंपदा खात्याच्या मांजरपाडा प्रकल्पासह समृद्धी योजनेला साहित्य वाहतुकीसाठी डंपर व ट्रकचा पुरवठा करण्याचा ठेका, पालिकेतील वादग्रस्त स्वच्छतेसंबंधीचा ठेका आणि यासह स्मार्ट सिटी योजनेतील कोट्यवधी रुपयांची कामे कशी मिळवली?, याची चौकशी देखील होणार असल्याचे कळते. ही कंत्राट मिळविताना दबाव तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर गिरीश महाजन यांच्या काही समर्थकांनी त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात कुंभमेळ्याच्या वेळी चांगलेच हात धूतल्याचे नाशिक  माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे.

 

नाशिकच्या दोन-तीन ठेकेदारांनी मांजरपाडा प्रकल्पामध्ये जेसीबी डंपर ट्रक लावण्याचे उप-कंत्राट मुख्य ठेकेदाराकडून मिळवण्यासाठी मोठा दबाव टाकल्याची देखील बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर हा उपकंत्राट मिळाल्यानंतर प्रति डंपर लाखो रुपयांचे मासिक भाडे ठरविल्यानंतर लाखो रुपयांची बिलं काढल्याची देखील चर्चा आहे. एकंदरीत बीएचआर क्रेडीट सोसायटीमधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहारातील पैसा नाशिकमध्ये विविध कामांचा ठेका घेतांना वळविण्यात आला होता का?. आला असेल तर ती रक्कम किती? याची देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जावू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

आज पंतप्रधानांची कोरोना लस निर्मिती करणाऱ्या टीमसोबत बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी ; आ.चंद्रकांत पाटील नियोजनाकडे लक्ष ठेऊन !

September 19, 2022

संतापजनक : धरणगावातील राजकारण्यांना पडला पालिकेच्या १५६ व्या स्थापना दिनाचा विसर !

September 2, 2022

ब्रेकिंग न्यूज : देशातील तीन बड्या उद्योगसमूहांवर प्राप्तीकर विभागाची धाड ; हिरानंदानी ग्रुप्स, ओमॅक्स आणि हिरो मोटोकॉर्पचा समावेश

March 23, 2022

सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा साठी 19 नोव्हेंबर पर्यंत अर्जाची मुदत

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group