धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा समीर भाटिया यांनी जळगाव जिल्ह्यासह धरणगाव तालुका परिसरात लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयात आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय दिवंगत सुषमा स्वराज पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
पौर्णिमा समीर भाटिया यांनी सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी, महिला बचत गट व निराधार विधवा व गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्याबद्दल पौर्णिमा भाटिया यांना मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयात आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय दिवंगत सुषमा स्वराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी भाजप महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, तालुकाध्यक्ष श्रीमती प्रमिलाताई रोकडे शहराध्यक्ष मनीषा लांबोळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या. पुरस्कारार्थी सौ.भाटिया ह्या जळगाव जिल्हा एमसीईडीचे प्रशिक्षण समन्वय समीर सुभाष भाटिया