TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हजेरी बुकवर सह्या करण्याच्या वादातून शाळेत राडा ; अमळनेर पोलिसात ५ जणांविरुद्ध गुन्हा !

सुरतवरून गॅग आणून वृद्धाला जीवेठार मारण्याची दिली धमकी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रूधांटी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात हजेरी बुकवर सह्या करण्याच्या वादातून चांगलाच राडा झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात मधुकर परशुराम पवार (वय ७२,रा. गलवाडे रोड अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मधुकर पवार हे रूधांटी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी मुख्यध्यापक कार्यालयात जाऊन मुख्यध्यापक रामचंद पाटील यांना गणेश गोपीचंद पाटील, स्वाती श्रीकृष्ण पाटील, प्राजक्ता सतिलाल देवरे हे शिक्षक सेवेत शाळेत वेळेवर येऊन मुलांना शिकवीत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना शिक्षक हजेरी बुकवर सहया करू दिल्या पाहिजे, अशी विनंती केली. त्यावर मुख्यध्यापक यांनी नकार देत मी छगन विक्रम यांचे ऐकिल. तुझ्याने जे होईल ते करून घे, म्हणत अशी शिवीगाळ केली. तसेच तुला मारण्यासाठी मी त्यांना बोलवितो असे बोलून गावातील वादग्रस्त व्यक्ती छगन विक्रम पवार यांना बोलवत शिवीगाळ केली. यावेळी लागलीच छगन विक्रम पवार यांचा मुलगा महेंद्र छगन पवार याने हिंमत रामचंद्र पाटील, छगन विक्रम पाटील, लहुदेव राम पवार, महेंद्र छगन पवार, नितीन धनराज पवार (रा. रूधांटी अमळनेर) यांना बोलावून मधुकर पवार यांना शिवीगाळ व चापटाबुक्यानी मारहाण केली. तसेच जिवेठार मारू अशी धमकी दिली. तर लहुदेव पवार याने सुरतवरून गॅग आणुन तुला मारून टाकील, अशी धमकी दिली. याप्रकरणी पाचही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Uncategorized

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024
Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज मीटरसाठी लाच घेताना महावितरणच्या दोघांना एसीबीने पकडले !

October 1, 2023

बीसीसीआयचा मोठा निर्णय, रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द

January 30, 2021

केटरर्सचे काम आटोपून येणाऱ्या तिघांचा दूर्दैवी मृत्यू.. आदिवासी विद्यार्थ्यांचाही समावेश

December 8, 2024

जळगावात आज रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना प्रवेशास बंदी !

September 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group