TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ; मथुरा स्टेशनला यार्ड रीमोल्डींग कामामुळे रेल्वेचा ब्लॉक,  24 गाड्या रद्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) आग्रा विभागामधील मथुरा स्टेशन येथे यार्ड रीमोल्डींग कामामुळे पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. विविध दिवशी तब्बल 24 रेल्वे गाड्या अप-डाऊन मार्गावरील रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ विभागातून जाणार्‍या-येणार्‍या मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आग्रा विभागातील मथुरा स्टेशन येथे यार्ड रीमोल्डींग काम केले जात आहे. पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार असल्याने भुसावळ विभागातून धावणार्‍या 24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या 24 गाड्या झाल्या रद्द
या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये 11057 दादर-अमृतसर एक्सप्रेस ही गाडी 20 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत रद्द, 11058 अमृतसर-दादर एक्सप्रेस ही गाडी 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत रद्द, 12147 कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी 30 जानेवारी रोजी रद्द, 12148 हजरत निजामुद्दीन- कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी 1 फेब्रुवारीला रद्द, 12171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार सुपर एक्सप्रेस ही गाडी 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. 12172 हरिद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस ही गाडी 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यत रद्द, 12629 यशवंतपूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यत रद्द, 12630 हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी 26 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यत रद्द, 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस ही गाडी 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यत रद्द, 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस ही गाडी 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यत रद्द, 12751 नांदेड-जम्मूतवी हमसफर एक्सप्रेस ही गाडी 26 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीपर्यत रद्द, 12752 जम्मूतवी-नांदेड हमसफर एक्सप्रेस ही गाडी 26 जानेवारी आणि 4 फेब्रुवारीपर्यत रद्द, 12753 नांदेड-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेस ही गाडी 23 आणि 30 जानेवारीपर्यत रद्द करण्यात आली आहे.

READ ALSO

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

12754 हजरत निजामुद्दीन – नांदेड संपर्कक्रांती एक्सप्रेस ही गाडी 24 आणि 31 जानेवारीला रद्द केली आहे. 12781 म्हैसूर-हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस ही गाडी 12, 19 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीला रद्द असेल. 12782 हजरत निजामुद्दीन-म्हैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस ही गाडी 15, 22 जानेवारी आणि 5 फेब्रुवारीला रद्द, 20657 हुबळी-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत रद्द, 20658 हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्सप्रेस ही गाडी 14 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यत रद्द राहील. 22455 साईनगर शिर्डी -कालका एक्सप्रेस ही गाडी 27 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत रद्द असेल. 22456 कालका-साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत रद्द, 22685 यशवंतपूर-चंदीदगढ एक्सप्रेस ही गाडी दि. 20 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यत रद्द, 22686 चंदिगढ-यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी दि. 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत रद्द, 12405 भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी 28 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत रद्द आणि 12406 हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या रद्द गाड्यांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
Next Post

मैत्रीच्या बहाण्याने बोलावले आणि अश्लिल व्हिडीओ तयार करुन वाहन चालकास लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत ; पालकमंत्री छगन भुजबळ

April 21, 2021

भंडारा अग्नी तांडव प्रकरण : दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करा : देवेंद्र फडणवीस

January 9, 2021

राजमाता जिजाऊचं वसुंधरा लांडगे करतायेत १२ वर्षापासून पारायण

January 12, 2022

जैन हिल्स येथे फाली संमेलनाचे आयोजन ; महाराष्ट्र आणि गुजरात मधील 800 विद्यार्थी सहभागी होणार !

June 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group