TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

लग्नासाठी दबाव ; फोटो व्हायरल करण्याची धमकी

vijay waghmare by vijay waghmare
February 6, 2026
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ ( प्रतिनिधी ): शहरात एका २७ वर्षीय तरुणीची तब्बल १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करून, तिला लग्नासाठी दबाव टाकत विनयभंग केल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणी भुसावळ शहरातील एका भागात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. प्राप्त माहितीनुसार, सिद्धांक मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) व्या संशयिताने सन २०२० मध्ये तरुणीशी ओळख निर्माण केली. ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला व शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक केली. तसेच संशयिताने तरुणीच्या डी-मॅट खात्याची गोपनीय माहिती मिळवून तसेच तिच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून सुमारे १० लाख रुपयांची रक्कम लुबाडल्याचे तक्रारीत नमद आहे. यानंतर आरोपीने तरुणीवर लग्नासाठी सतत दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिने विरोध केल्यानंतरही आरोपीने तिचा मुंबई ते मंगलोरपर्यंत पाठलाग केल्याचा गंभीर आरोप आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

चाकूचा धाक दाखवत विनयभंग प्रकरण अधिक गंभीर बनत असताना आरोपीने तक्रारदाराच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला. याशिवाय तिचे खासगी फोटो मॉर्फ करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

त्रासाला कंटाळून तक्रार

या सातत्यपूर्ण मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाद्वारे तपास सुरू करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrime

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : PMLA कायद्यात कोणताही बदल नाही, अटक करण्याचा ईडीचा अधिकार कायम : सर्वोच्च न्यायालय !

July 27, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जुलै 2025 !

July 15, 2025

जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना करोनाची लागण

September 5, 2020

खळबळजनक ! लग्न जुळत नसल्यानं वैफल्यग्रस्त तरुणानं स्वतःचेच सरण रचत घेतले पेटवून !

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group