TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज ठाकरे ५ जुनला अयोध्येत ; मनसेकडून जय्यत तय्यारी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्यात बदल होणार या चर्चा सगळीकडे सुरु होत्या. आता राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. या दौऱ्याची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतून जवळपास १५ हजार मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत.

मुंबईतील मनसेच्या (MNS) प्रत्येक विभाग अध्यक्षाने एक बोगी बुक केली आहे. शाखा निहाय अयोध्येला येणाऱ्या लोकांची नोंदणी सुरू आहे. मुंबईत मनसेचे एकूण ३६ विभाग अध्यक्ष आहेत. मुंबईतून मनसेच्या अयोध्येला चार रेल्वे जाणार आहेत. ठाणे, रायगड, पुणे, नाशिक येथुन मनसेच्या सहा रेल्वे अयोध्येला जाणार आहेत. औरंगाबाद, नागपूर आणि जिल्ह्यातून रेल्वे बुकिंग सुरू आहे. आतापर्यंत एकूण बारा रेल्वेचे मनसेचे बुकिंग झाले आहे. रस्ते मार्गेही मुंबईतून अनेक मनसे पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. ५ जून पूर्वीच हे पदाधिकारी अयोध्येत दाखल होणार आहेत. मुंबईतून बोरिवली विभागातून १०० गाड्या अयोध्येला जाणार आहेत. तर मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागातून अश्याच पद्धतीने गाड्या जाणार आहेत.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

मुंबईतून जवळपास १५ हजार मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. यामध्ये मनसेच्या दाव्यानुसार मुंबईतील अनेक उत्तर भारतीयही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला येणार आहेत. मनसेकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १९ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक ; चंदन पाटील यांना मोहित पवार यांचा जाहीर पाठिंबा !

October 28, 2023

यावल : पाचशे रुपयाची लाच स्वीकारतांना कोषागार अव्वल कारकूनला रंगेहात अटक !

June 15, 2022

३३ दिवसांतच होईल कॅन्सरचा खात्मा ; जाणून घ्या..कॅन्सरला नष्ट करणाऱ्या ‘या’ खास बॉलबद्दल

February 5, 2022

लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी !

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group