TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे राजाभाऊ मंत्री पतसंस्थेचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथील राजाभाऊ मंत्री ग्रा.बि. शेती पतसंस्थेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा जळगाव कासोदातर्फे प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, राजाभाऊ मंत्री ग्रा.बि. शेती पतसंस्थेची स्थापना सण १९९१ मध्ये झाली असून यासंस्थेने आज पावेतो सामाजिक बांधीलकी जोपासत संस्थेतर्फे परिसरातील २० वर्षांपासून सलग १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान करत आले. त्यांनी आपल्या संस्थेचे सभासद व त्यांच्या मुलास कन्यारत्न (मुलगी) झाल्यास त्या मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्स डिपॉसिट देत असत तर सभासदांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास संस्थेतर्फे ५ हजार रुपयांची रोख मदत संस्थेने सभासदांना उपलब्ध करून दिली आहे. संस्थाही गावाचे हित जोपासत ग्रामस्थांसाठी मृत व्यक्तीस घेऊन जाणेसाठी ग्रा.पं.तिला २ तिरडी व १ इलेक्ट्रीकल शव पेटी भेट दिली तसेच गावांतील ग्रीन आर्मी सदस्यांकडून लावण्यात आलेल्या वृक्षांना यासंस्थेने १ लाख रुपये किमतीचे ट्रीगार्ड भेट दिले असेच सामाजिक कार्यरत असलेल्या संस्थेने कोरोना साथरोग महामारी आजाराच्यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून २ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला. तर कोरोना आजाराने मृत झालेल्या सदस्याला १० हजार रुपये रोख अशी मदत केली. तसेच गावातील ग्रामस्थांसाठी दरवर्षी सामाजिकता बाळगत समाजकार्य ह्या संस्थेतर्फे वर्षानुवर्षे सुरूच ठेवले आहे. या संस्थेचे संस्थापक संचालक हे ११ इतकी संख्या असून यांच्यामध्ये कुठलेही मतभेद नसून संस्थेमार्फत कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी व जनतेची सेवा केल्याचे लक्षात घेता मराठी पत्रकार संघाने आज संस्थेचे (संचालक) चेअरमन पांडुरंग आप्पा वाणी यांचा प्रशस्तीपत्र ट्रॉफी व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

कार्यक्रमा प्रसंगी व्हा.चेअरमन जगन्नाथ सोनवणे, व्यवस्थापक संजीव नवाल, सल्लाउद्दीन शेठ, दामू वामन भोई, सरपंच महेशबापू पांडे, मनोहर वाणी, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष सागर शेलार, ग्रा.तालुका अध्यक्ष वासुदेव वारे, पत्रकार शैलेश मंत्री, पत्रकार राहुल मराठे व आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच महेश पांडे हे होते. कर्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वासुदेव वारे यांनी मांडले तर आभार संस्थेचे चेअरमन पांडुरंगआप्पा वाणी, व्यवस्थापक संजीव नवाल यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,७९२ कोरोनाबाधित, ६२४ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे ‘हम दो नो’ प्रथम !

January 30, 2024

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय

September 28, 2021

नाशकात १३ वर्षीय अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार

January 10, 2021

खळबळजनक : पुण्यात सराफा दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा, २८ लाखांचे दागिने लुटले !

May 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group