TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावाची समंजस भूमिका ही प्रगतीला तारक – ना. गुलाबराव पाटील

डिक्साई व सावखेडा खुर्द येथे ८६ लाखांच्या कामांचे गुलाबभाऊंच्या हस्ते भूमिपुजन व लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : विकासकामांमधील सर्वात महत्वाचा घटक हा गावाची समंजस भूमिका असतो. ही भूमिका सकारात्मक असेल तर गावाची प्रगती ही अधिक वेगाने होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील सावखेडा खुर्द व डिक्साई येथे अनुक्रमे ३४ आणि ५२ अशा ८६ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यात पाणी पुरवठा योजना, व्यायामशाळा, स्मशानभूमि सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक आदी कामांचा समावेश होता. याप्रसंगी त्यांनी गावातील एकजुट ही महत्वाची असून विकासकामांमध्ये कोणतेही राजकारण करता कामा नये असे प्रतिपादन केले. तर येत्या काळात डिक्साई फाटा ते गाव तसेच पेट्रोल पंप ते जिनींग कानळदा या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सावखेडा खुर्द आणि डिक्साई येथील विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. यात डिक्साई येथे ३९ लक्ष रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन करण्यात आले. यात, जलकुंभ अर्थात पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणच्या कुपनलिकेचा समावेश असून या कामाचा शुभारंभ ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबत याच गावात स्मशानभूमि सुशोभीकरण आणि बांधकाम-१० लक्ष तर पेव्हींग ब्लॉक-३ लक्ष या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. तर, सावखेडा खुर्द येथे २४ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद असणार्‍या पाण्याच्या टाकीचे भूमिपुजन करण्यात आले. तर येथेच १० लक्ष रूपयांमधून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

याप्रसंगी डॉ. कमलाकर पाटील, माजी सभापती भरत बोरसे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी सभापती जनाआप्पा पाटील, मुकेश सोनवणे , लकी टेलर, पी.आय. रामकृष्ण कुंभार, पी.एस.आय एस. जे. वाणी, नारायण आप्पा सोनवणे, सावखेडा खु.येथिल सोसायटी चेअरमन जितेंद्र पाटील, सरपंच ऊषाबाई अरविंद सपकाळे, उप सरपंच प्रकाश कृष्णात पाटील, ग्रा. पं. सदस्य संगिता पाटील, छाया पाटील, अर्चना सपकाळे, मगला पाटील, भरत सपकाळे, बेबबाई भिल्ल, प्रविण सपकाळे, दिलीप जगताप, साहेबराव पाटील, लीलाधर पाटील, मदन पाटील,डीकसाई येथिल सरपंच अहिल्याबाई, उपसरपंच सुनंदाबाई सूर्यवंशी, ग्रा पं सदस्य सुनिल चव्हाण, पोलीस पाटील भुवनेश्वर चव्हाण, दगडू चव्हाण, किशोर कोळी, रुखमांबाई कोळी, चित्राबाई कोळी यांच्यासह डिंकसाई, सावखेडा खु., व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी सरपंच जितेंद्र पाटील यांनी केले. आभार अरूण चव्हाण यांनी मानले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण आजवर विकासाभिमुख वाटचाल केली आहे. विकास करतांना आपण कोणताही भेदभाव केला नाही. हीच भूमिका गावकर्‍यांनी घेण्याची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे, मात्र, विकासकामांसाठी एकत्र यावे. आपण देखील कधी कामांमध्ये भेद केला नाही. सावखेडा खुर्द गावासाठी पाण्याची टाकी तर डिक्साईसाठी पाण्याच्या टाकीसह पूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावांमधील पाण्याची समस्या कायमची संपुष्टात येणार आहे. तर सावखेडा येथील व्यायामशाळेच्या माध्यमातून तरूणाईला शरीरसंवर्धन करण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादनही ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

धरणगावात शिक्षक दिन उत्साहात : गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज आढळले ६११ कोरोना बाधित ; ८०९ रूग्णांची कोरोनावर मात, ११ जणांचा मृत्यू !

September 22, 2020

अनिल देशमुख यांची तब्बल १० तास सीबीआयकडून चौकशी

April 15, 2021

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याच्या आमिषाने सव्वादोन कोटींची फसवणूक ; दोघे भामटे जळगाव सायबरच्या जाळ्यात !

May 4, 2024

खलिस्तान समर्थकांकडून रोममधील भारतीय दूतावासात तोडफोड

January 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group