TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेमडीसीव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी अटकेत

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात ठिकठिकाणी स्पॉट निवडून तेथून काळ्या बाजारातील रेमडीसीवीर इंजेक्शन २५ हजार रुपयात विक्री करणार्‍या टोळीचा पोलिसांनी आज पर्दाफाश केला आहे. तर ११ संशयीतांना रात्री सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज एक हजारांच्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे जिल्हयात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. याचा फायदा घेवून काळ्याबाजारात रेमडीसीवरची इंजेक्शन विक्रीसाठी टोळी सक्रिय होती. रेमडीसीवीर इंजेक्शनची शासकीय किंमत १२०० रुपये असतांना तब्बल २५ हजार रुपयांत एक याप्रमाणे इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांसून पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाकडून याबाबत तपास सुरु होता. तपासात शहरात विविध ठिकाणाहून तरुण तब्बल २५ हजार रुपयांत विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले होते.

READ ALSO

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी आज त्याच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांसह क्यूआरटी पथकातील कर्मचार्‍यांचा फौजफाटा सोबत घेत शहरात डोमीनोझ पिझ्झा, रामानंदनगर परिसरात रेल्वे रुळालगत, भास्कर मार्केट यासह इतर ठिकाणांहून पाच तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही जणांची नावे समोर आली. यानंतर ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. शेवटी वृत्त हाती आले तेव्हा उशीरापर्यंंत पोलिसांची चौकशी सुरु होती. चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
Next Post

हॉटस्ऍपवर महापुरूषांची विटंबना ; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

September 18, 2021

DJ वर मित्रांसोबत डान्स करताना नवरदेवाला आला हृदयविकाराचा झटका ; आनंदाचा क्षण बदलला दुःखात

May 6, 2022

जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा

November 23, 2024

चाईल्ड पॉर्नोग्राफी : ढेंकानालमध्ये छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमला जमावाकडून मारहाण

November 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group