TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहिणीताई खडसेंना मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख कायम ठेवा : रविंद्र भैय्या पाटिल

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणीताई एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो, मनुर खु, मनुर बु, शेवगा खु, धोनखेडा, लोणवाडी, शेलवड येथे प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रचार दौऱ्यात जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध – रोहिणीताई खडसे
महिलांनी औक्षण करून आणि ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात फुलांची उधळण करून रोहिणीताई खडसे आणि सहकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या निवडणुकीत विविध आश्वासने देऊन मतदान मागितले. परंतु, पाच वर्षे सत्ता पक्षात राहूनही दिलेली आश्वासनांची पूर्ती करण्यात ते अपयशी ठरले. गेले पाच वर्षात विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, महिलांना सुरक्षित वातावरण, शेतीला पाणी, हाताला काम, शेतमालाला योग्य दाम मिळवुन देण्यासाठी हि निवडणूक लढवत असुन “तुतारी वाजवणारा माणुस” या चिन्हा समोरील बटण दाबुन सेवेची संधी देण्याची ग्रामस्थांना विनंती केली. आ. एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकास कामे करण्यात आलेली असुन भविष्यात मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत आ. एकनाथराव खडसे साहेब, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, अरुण पाटिल, उदयसिंह पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

रोहिणीताई खडसेंना विजयी करा – ज्ञानेश्वर पाटील
यावेळी बोदवड बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना जनता जनार्धनाच्या भक्कम पाठिंब्याने आ. एकनाथराव खडसे यांनी 30 वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जाती पाती विरहित, सर्वसमावेशक राजकारण करत प्रत्येक लहान मोठ्या जात समुहाला स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी
दिली. कोणतेही मतभेद अभिनवेश न बाळगता खेडोपाडी विकासाची गंगा पोहचवून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला. पाठींब्याच्या आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आ. एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जाती पाती विरहित, सर्वसमावेशक राजकारण करत प्रत्येक लहान मोठ्या जात समुहाला स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी दिली. कोणतेही मतभेद अभिनवेश न बाळगता खेडोपाडी विकासाची गंगा पोहचवून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला. परंतु गेल्या पाच वर्षात काही नतद्रष्ट लोकांकडून मतदारसंघाचा विकास न करता मतदारसंघात अराजकता निर्माण करण्याचे आणि जातीपातीत भांडणे लावण्याचे काम केले गेले हे सर्व थांबवुन सर्वांगिण सुंदर, शांत, विकसित मतदारसंघ घडवण्यासाठी रोहिणीताई खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणुन असलेली ओळख कायम ठेवा – रविंद्र भैय्यासाहेब पाटील
माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना मनुर गाव परिसरातील ही गावे स्व. प्रल्हादभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत राहिले आहेत. म्हणून या गावांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणुन ओळखले जाते.
आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून परिसरात अनेक विकास कामे झालीत भविष्यात रोहिणीताई खडसे यांच्या माध्यमातून विकास कामे केली जातील विकास कामे करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. अपूर्ण सिंचन योजना पुर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हां समोरील बटण दाबून रोहिणीताई खडसे यांना मतदानरुपी आशिर्वाद देण्याची विनंती करून रोहिणीताई खडसे यांना मताधिक्य देऊन तालुक्यात मनुर परिसराची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणुन असलेली ओळख कायम ठेवा, असे रविंद्र पाटिल यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.

यावेळी कैलास चौधरी, रामदास पाटील, विरेंद्रसिंग पाटील, बाळुदादा पाटील, भारत पाटील, आबा पाटिल,
विनोद मायकर, किरण भिसे, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, सम्राट पाटील, अनिल वराडे , विलास देवकर, अनिल पाटील, भागवत टिकारे , भरतअप्पा पाटील, विलास सिंग पाटिल, गणेश पाटिल, विजय चौधरी, शाम पाटील , अजय पाटील, प्रदीप बडगुजर, मयुर खेवलकर, निखिल पाटील, हकीम बागवान, जाफर शेख, लतिफ शेख, मुजम्मील बागवान, नईम खान, निलेश माळी, दीपक माळी, विनोद कोळी , विजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, जीवन राणे, अमोल कोलते, प्रफुल पाटील, रवींद्र अटक, राजुभाऊ परदेशी, कैलासभाऊ परदेशी, कालू मेंबर, भुरा मेंबर, नजीर सेठ, शामराव पाटील , लक्ष्मण पाटिल, आशाताई टिकारे, प्रमोदभाऊ फरपट, भागवतभाऊ टिकारे, ज्ञानेश्वर माळी, दादाराव सोनन, विकास माळी, राहुल माळी, पंकज शेळके, अजय जंजाळ, ईश्वर बेटोते, अतुल माळी, वैभव माळी,पवन माळी, विलास माळी, संजय गवारे, वैभव पाटील, वसंता पाटील, प्रभाकर पाटील, विलास पाटील,
प्रकाश फरपट, ऋषिकेश पारधी, मयुर फरपट, अशोक माळी आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळले ; राष्ट्रवादी म्हणते…!

August 18, 2022

मोठी बातमी : एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता !

October 14, 2020

चोपडा ऑनर किलिंग : अखेर वकिलाविरुद्ध गुन्हा ; आरोपींची संख्या १३ वर, दोघे फरार !

August 20, 2022

… म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो ; सरकारचे संसदेत उत्तर

August 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group