TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात १९ जानेवारीपासून रोटरी उत्सव ; तयारीला वेग !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून आयोजित करण्यात येणारा रोटरी उत्सव यंदा १९ ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जुन्या शिरपूर रोड वरील खानदेश प्रेस (विश्वनाथ जिनिंग समोर) येथे होणारा हा पाचवा रोटरी उत्सव हा केवळ रोटरी परिवाराचा नसून संपूर्ण तालुकावासियांचा आहे. तालुक्यात या उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होते, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया व प्रकल्प प्रमुख रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोटरी उत्सवाच्या तयारीला वेग आला असून खानदेश प्रेस येथे मंगळवारी सकाळी झालेल्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी ते म्हणाले यंदाच्या रोटरी उत्सवाचे स्थळ बदलले असून आता अधिक मोठ्या जागेत हा उत्सव होणार आहे. या पाच एकर जागेवर राज्यभरातून अनेक व्यावसायिक आपली आपले स्टॉल या ठिकाणी लावणार आहेत. यात प्रामुख्याने ५५ बिजनेस स्टॉल, ११ प्रीमियम बिजनेस स्टॉल, फूड झोनमध्ये ५५ स्टॉल, ऑटोमोबाईल झोनमध्ये ९ स्टॉल असून बालगोपालांसाठी १ एकर जागेवर भव्य प्ले झोन असणार आहे. रोटरी उत्सवात चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची धमाल असून त्यासोबतच शेतकरी  व व्यावसायिक बांधवांसाठी मार्गदर्शक व्याख्याने होणार आहेत. तसेच उत्सवा दरम्यान तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना रोटरी गौरव पुरस्कार तसेच रोटरी जीवनगौरव पुरस्कार समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे वीस विद्यार्थिनींना सायकलींचे तसेच एका दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. या उत्सवातून निर्माण होणारा निधी हा डायलिसिस सेंटर, वृक्षारोपण व संवर्धन, जलसंधारण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यासारख्या विधायक सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

याप्रसंगी मंचावर रोटरी उत्सवाचे सह प्रकल्प प्रमुख रोटे. विपुल छाजेड, अरुण सपकाळे, अविनाश पाटील, सचिव अर्पित अग्रवाल, कोषाध्यक्ष पवन गुजराथी हे उपस्थित होते. प्रारंभी प्रकल्प प्रमुख ईश्वर सौंदाणकर, विपुल छाजेड, अरुण सपकाळे यांनी उत्सवाच्या जागेचे सपत्नीक भूमिपूजन केले. याप्रसंगी रोटरीचे ज्येष्ठ सदस्य एम. डब्ल्यू. पाटील, आशिष गुजराथी, शेखर वारके, विलास पाटील, विलास पी. पाटील, नितीन अहिरराव, पुनम गुजराथी, पंकज बोरोले यांच्यासह अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मानत सचिव अर्पित अग्रवाल यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
Next Post

उच्चपदस्थ IAS अधिकारी अमन मित्तल आणि भावाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईडीच्या नावानं धमक्या देऊन सोमय्यांनी शेकडो कोटी रुपये उकळले : संजय राऊत

February 16, 2022

नव्या कृषी विधेयकाविरोधात आज ‘भारत बंद’ची हाक

September 25, 2020

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कारवाई !

April 29, 2023

रोटरी क्लब जळगाव ईलाइटतर्फे आयोजित ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group