TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2023
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संदीप उर्फ डॉन मधुकर निकम (रा. गेंदालाल मिल जळगाव), वाजिद खान साबीर खान (रा. नागद रोड झोपडपट्टी चाळीसगाव) आणि शाहरुख शेख हसन (रा. इमामवाडा, रावेर) अशी तिघा गुन्हेगारांची नावे आहेत.

संदीप उर्फ डॉन मधुकर निकम याच्याविरुद्ध जळगाव शहर, एमआयडीसी आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनला एकुण १० गुन्हे दाखल आहेत. याशिवाय जळगाव शहर पोलिस स्टेशनला एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

वाजिद खान साबीर खान याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला एकुण ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. तर शाहरुख शेख हसन या रावेर येथील गुन्हेगाराविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला एकुण ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध देखील वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
Next Post

पावसामुळे घेतलेला भिंतीचा आडोसा जिवावर बेतला ; जळगावात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवारांबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं केंद्राला पत्र

May 18, 2021

५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं ; जाणून घ्या… केव्हा कुठे होणार मतदान?

January 8, 2022

शिवसेना गुपचूप काही करत नाही, जे करतो ते समोर करतो ; आ. चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सणसणीत टोला

January 22, 2022

कृषिपंपाचे वीजबिल भरा आणि ३० टक्के सवलत मिळवा ; कृषी वीज धोरणाचा ३१ मार्चपर्यंतच घेता येणार लाभ !

March 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group