TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन गावठी कट्ट्यांसह काडतूस जप्त : अल्पवयीन मुलासह दोन संशयित आरोपींना अटक

vijay waghmare by vijay waghmare
August 12, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील चुंचाळे रोडवर चोपडा शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे २ गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, चाकू आणि चोरीची दुचाकी असा १ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई ११ रोजी सकाळी ८:२० वाजेच्या सुमारासकरण्यात आली

या बाबत अधिक माहिती अशी की. चोपडा शिवारात चुंचाळे रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्राच्या पुढे शहर पोलिसांनी सापळा लावला. ईश्वर किसन डावर (वय १९, आसरा पानी), पप्पू जयराम डावर, (वय १८, र. मध्य प्रदेश) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, एक चाकू आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

पोकॉ रवींद्र बोरसे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पो. नि. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एकनाथ भिसे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १३ ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Here Are 10 Countries With Highest Population In The World

July 2, 2020

नेहरू युवा केंद्र, जिल्हा प्रशासनाची शहरात ‘मेगा स्वच्छता मोहीम’

October 22, 2021

सैनिक शाळांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण

October 31, 2020

तीन दिवसांवर लग्न, पाहुणे आले, लगबग सुरु होती…अंगाला हळद लागण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू !

May 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group