TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील शिक्षणशास्त्र विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

vijay waghmare by vijay waghmare
January 4, 2025
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा प्रतिनिधी : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्त्र विद्यालयातर्फे ‘सावित्रीबाई फुले जयंती’ साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.एस.एम.खैरनार यांनी विद्यार्थ्याना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.त्यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी तसेच पुनर्विवाह, बालविवाह रोखण्यासाठी केलेल्या कार्याचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी छात्राअध्यापिका दिव्या सुरेश कोळी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम प्रसंगी छात्राअध्यापिका प्रेरणा ढीवरे यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमात छात्राअध्यापिका पायल ठाकरे व गायत्री धनगर यांनी गीताचे सादरीकरण केले.कार्यक्रमात छात्राअध्यापिका स्वाती मोरे, जयश्री चौधरी,स्वाती बाविस्कर, रोशनी शिरसाठ, चैताली शेटे, पुष्पा पाटील,राधिका बारेला,रोहिणी भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आभार मुस्कान तडवी या छात्राध्यापिकेने मानले.या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.विशाल बी. पाटील, प्रा.प्रियंका जी. पाटील, प्रा.संगीता बी.सोनवणे, प्रा.सुनीता बी.चव्हाण. आदि उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgov #chopda #updates #topnews #crime #robarryChopdaSavitribai Phule Jayanti celebrated in Education School

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

मनातील भावभावनांना शब्दाद्वारे व्यक्त करता येते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझी वसुंधरा अभियानांतर्गत फैजपूर शहरात वृक्षारोपण !

February 5, 2021

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच; पोलिसांची माहिती !

July 2, 2022

ब्रेकिंग न्यूज : मंगेश चव्हाण यांचा दुध संघाची निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा ; खडसे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली !

November 16, 2022

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही मुल वंचित राहू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group