TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षणाची खरी देवी सावित्रीमाई फुलेच ; किशोर महाजन !

धरणगावच्या दादाजी नगरात सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील दादाजी नगर येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव निमित्ताने महिला मुक्ती दिन-बालिका दिन व महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीराम माळी यांनी केले. तत्पूर्वी यादव माळी, दयाराम माळी यांच्या हस्ते ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. महिला मुक्ती दिन, बालिका दिनाचे औचित्य साधत यावेळी सावित्रीमाई फूले यांचे जीवनचरित्रपर ग्रंथाचे वाटप करण्यात आले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण प्रसंगी किशोर मधुकर महाजन यांनी सावित्रीमाईंचा जीवनपट उलगडून त्यांचे शैक्षणिक, व सामाजिक कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणाची खरी देवी सावित्रीमाई फुले हेच आहेत. क्रांतीसुर्य ज्योतिबा व सावित्रीमाई यांच्या विचारांवर चला व त्यांना आदर्श मानणे हेच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. असे किशोर महाजन यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर सोनवणे यांनी तर आभार भानुदास पाटील यांनी मानले. यावेळी अशोक महाजन, मधुकर सिताराम माळी, आबासाहेब राजेंद्र वाघ, नारायण माळी, बापू माळी, किरण माळी, सागर माळी, विकास माळी, श्रीराम माळी, वाल्मीक माळी, जयेश माळी, यश माळी, गणेश महाजन, जय महाजन, आदींनी क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

June 19, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ४ जानेवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोणत्याही योजनांच्या अनुदानाच्या अमिषाला लाभार्थ्यांनी बळी पडू नये; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे आवाहन

September 23, 2020

पवारांची भेट ही टीआरपी वाढविण्यासाठी केलेली बातमी : खडसे

October 7, 2020

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

June 17, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३० जानेवारी २०२३ !

January 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group