TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्त्री आत्मसन्मानाची जनक सावित्रीमाई फुले : शिवानी वाघ !

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वत्कृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2024
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या स्त्री शिक्षिका प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कृत्या, दलितांच्या कैवारी, समता चळवळीच्या प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या आघ प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक म्हणजेच कृतीशील समाजसेविका सावित्रीबाई जोतीराव फुले या स्त्री आत्मसन्मानाची जनक होत्या असे बार्टी संस्थेच्या समन्वयक शिवानी वाघ देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये अध्यक्षीय भाषणातून सांगितले.

व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के, भाऊसाहेब एन.जी देशमुख होते. अगोद सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन करून माल्यार्पन करण्यात आले. शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धा घेण्यात आली शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर निबंध स्पर्धेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने शाळेत सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेला गुणवंत 10 विद्यार्थ्यांना कै. सागर नगावकर (कुलकर्णी) यांच्या स्मरणार्थ उज्वला नगांवकर व साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर यांच्या सौजन्याने स्मृतीचिन्ह देण्यात आली .. बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे मान्यवर व अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला.

वकृत्व स्पर्धेतील विजयी !
प्रथम सोनाली पाटील (इयत्ता नववी)
द्वितीय गायत्री भील (दहावी)
तृतीय क्रिश पाटील (इयत्ता आठवी)
चतुर्थ-रागिणी पाटील (इयत्ता 9 वी)

उत्तेजनार्थ
श्वेता बैसाने, वैष्णवी माळी ,जयश्री पाटील (इयत्ता10)

यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचा असामान्य त्याग, कार्याप्रती असीम निष्ठा, अखंड परिश्रम, अतुलनिय धाडस, आणि अविचल मूल्यांची जपणूक करणाऱ्या सावित्रीबाई स्त्रीजातीस व समस्त मानवजातीसच एक प्रेरणादायी व वंदनीय व्यक्तीमत्व आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले तर वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
Next Post

आज ठरेल राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियन ; दहाव्या फेरीत खेळाडूंनी दाखवला “दस का दम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील अनुकंपा धारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता !

August 24, 2024

जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 5, 2024

जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची होणार घट

June 22, 2022

लग्न समारंभात वऱ्हाडींकडून पिस्तुल, तलवार घेवून डान्स

December 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group