TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध – माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

vijay waghmare by vijay waghmare
May 27, 2025
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध असून सेवा हमी कायद्यानुसार दिलेल्या वेळेमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातील अशा पद्धतीचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून पंचायत समिती सभागृह एरंडोल या ठिकाणी आयोजित शिक्षक तक्रार निवारण सभेत केले. ज्या तक्रारदारांचे अर्ज आलेले आहेत त्या तक्रारदारांच्या प्रकरणांमध्ये समक्ष लक्ष घालून संबंधितांचे प्रश्न तातडीने सोडवू, असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. काही शिक्षकांच्या प्रश्नी तात्काळ वेतन विभाग अधीक्षक व अन्य संबंधित मुख्याध्यापक आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांचे प्रश्न निकाली काढले.

नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून एरंडोल, धरणगाव, पारोळा व भडगाव तालुक्यातील शिक्षकांची तक्रार निवारण सभा पंचायत समिती एरंडोल या ठिकाणी आज दिनांक 26 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ व समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद बागुल यांच्या पुढाकाराने सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीस भरत शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

शिक्षकांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे हे कटिबद्ध असून त्यांनी शिक्षक संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामधील शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये सांगितले. तसेच ज्या शिक्षकांचे आज अर्ज प्राप्त झाले आहेत. अशा शिक्षकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल व संबंधित शिक्षकांना न्याय दिला जाईल, अशा पद्धतीची भूमिका मांडली. डॉक्टर मिलिंद बागुल यांनी आपल्या भाषणातून संस्थांतर्गत वाद मिटले पाहिजेत जेणेकरून शिक्षकांच्या समस्या मिटतील, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. तसेच शिक्षणाधिकारी यांनी आज आलेल्या तक्रार अर्जांचा तातडीने निपटारा करावा अशी मागणी केली.

मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जांवर सदर सभेत चर्चा करण्यात आली. सदर सभेस समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण केदार, तालुकाध्यक्ष प्रकाश तामस्वरे, माजी तालुकाध्यक्ष चिंतामण जाधव, साहेबराव वानखेडे, समता शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय भामरे तसेच शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे तालुका प्रतिनिधी ओंकार वनसे व रावसाहेब मोहन यांची उपस्थिती होती. सुधाकर मोरे यांनी सदर सभेचे सूत्रसंचालन केले तर आभार भरत शिरसाठ यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Erandol

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘जा आणि मर’ असं म्हणणे गुन्हा नाही ; अॅड. निकम यांच्या युक्तिवादानंतर एकाला जामीन !

August 23, 2021

औरंगाबादेत डॉक्टरची काेराेनाग्रस्त महिलेकडे शरीरसुखाची मागणी

March 4, 2021

जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

January 7, 2022

शेतात बेकायदा वाळूची साठवन; शेतमालकावर होणार दंडात्मक कारवाई

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group