TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : रोहिणीताई खडसेंचं भाषण सुरू असतानाच शेतकऱ्याने ओतलं अंगावर पेट्रोल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या (Farmer) विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने (NCP) मुक्ताईनगर (Muktainagar) येथे आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी रोहिणीताई खडसे (Rohinitai Khadse) यांचे भाषण सुरू असतानाच एका शेतकऱ्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा (Farmer-Attempted-Suicide) प्रयत्न प्रचंड खळबळ उडाली. सुदैवाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

कापसाला १५ हजार प्रती क्विंटल भाव मिळावा, केळी पिक विम्यातील जटिल अटी रद्द कराव्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे , अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणीताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर येथे आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहिणीताई खडसे यांनी आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकारवर गॅस दरवाढीसहित विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. त्यांचे भाषण सुरु असतानाच एका शेतकऱ्याने अचानक पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी वेळीस शेतकऱ्याच्या हातून पेट्रोलची कॅन हिसकावल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे सभेत एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न का केला? याबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही.

READ ALSO

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
Next Post

जळगाव जिल्हयातून दोन गुन्हेगार हद्दपार ; जळगाव पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरूच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोनवद उपग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात यावी : विजय पाटील

March 31, 2021

भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी !

November 24, 2021

संतापजनक : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 5, 2024

“ईद मिलाद उन नबी” निमित्त धरणगावात रक्तदान शिबिर उत्साहात

September 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group