TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : भल्या पहाटे कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅगने घेतला पेट ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2023
in जळगाव, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कुशीनगर एक्सप्रेसमध्ये भल्या पहाटे एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाने प्रसंगावधान दाखवत आग विझवून बॅगे बाहेर फेकली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपुरच्या दिशेने जाणारी कुशीनगर एक्सप्रेस मधील इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकाच्या जनरल बोगीमध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जनरल बोगीमध्ये वरच्या बर्थवर ठेवलेल्या बॅगेतून अचानक आवाज येवुन स्पार्किंग झाली. क्षणार्धात बॅगेला आग लागली. बॅगेजवळ बसलेल्या एका प्रवाशाने बॅग खाली फेकली. व खाली बसलेल्या अजय अशोक मगरे याच्या अंगावर ती बॅग पडली. अजयने पायाच्या सहाय्याने आग विझविण्याच्या प्रयत्न केला असता त्याच्या पायाला किरकोळ इजा झाली. याच दरम्यान सह प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली. अजय याने सदरची बॅग गाडी बाहेर फेकल्याने पुढील अनर्थ टळला.

READ ALSO

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

दरम्यान आरपीएफ यांनी बोगी चेक करुन गाडी पाचोरा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अजय मगरे यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात चाळीसगाव पोलिसांनी अजय मगरे यांच्याकडून घटनाक्रम ऐकून जबाब नोंदवला आहे. नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान पेट घेतलेल्या बॅगेत नेमके होते तरी काय? याची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी नाशिक येथील फॉरेंन्सिक टीम दाखल झाली असून बॅगेची सखोल चौकशी सुरु आहे. तसेच श्वानपथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
Next Post

विकासो गटसचिवांचा संप अखेर मागे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांची शिष्टाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025

अन्न- नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण !

June 28, 2022

वाळू चोरी : धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल !

March 31, 2024

मो.पैगंबरांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी मुस्लिम बांधव आक्रमक

June 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group