TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरातून निघाली महिलांची शेगाव वारी ; वाजत गाजत पायीवारीची सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2022
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर ते शेगांव महिला पायीवारी २७ डिसेंबर सकाळी सहा वाजता गजानन महाराज मंदिर येथील जी.एम सोनार नगर अमळनेर येथील पायीवारीची सुरुवात झाली. त्या अगोदर सकाळी सहा वाजता महाआरती झाली.

संत गजानन महाराज मंदिरात वारीचे स्वागत वारी प्रमुख ज्योती पवार व संस्थानचे अध्यक्ष आर.बी पवार, नितीन भावे अशोक भावे, रघुनाथ पाटील,डॉ जिजाबराव पाटील, मोहित पवार प्रवीण पवार, श्रीकृष्ण चव्हाण, राजू पाटील, निंबा पाटील, वसंतराव जाधव, मधुकर शिंपी, डॉ जगदीश साठे यांनी केले. संत गजानन महाराज महिला वारी शेगावला निघत असताना मंदिरापासून तर अंमळनेर शहरातील सर्व कॉलनीमध्ये रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.
विद्याविहार कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पितांबर पाटील यांनी सहपत्नीक वारीचे स्वागत करत फटाक्यांची अआतषबाजी केली. वारीचे स्वागत प्रत्येक कॉलनीमध्ये करण्यात आले. वारीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अमळनेर तालुक्यातील 150 महिला वारीत समावेश झाल्या व वारी शिस्तबद्ध पद्धतीने निघत संत गजानन महाराजांचा जयघोष गजानन भक्तांनी करत शहर दुमदुमून गेले.
वारीमध्ये वारी प्रमुख ज्योतीताई पवार,सौ पूजा पाटील,, हिराबाई पाटील, सरलाताई चव्हाण, प्रियंका पाटील, प्रतिभा पाटील, रेखाबाई पाटील, नीता पाटील, भटाभाई पाटील, कमलाबाई पाटील शशिकला पाटील,गोडमबाई पाटील, राजसबाई मनोरे, अनिता पवार ,सुमनबाई कोळी, सुनंदा कोळी, जिजाबाई भिल, मंगलाबाई भिल, ललिता मराठे, पूजा साळुंखे, रजूबाई धनगर, पुष्पा पाटील, मनीषा पाटील ,सुवर्णा सोनवणे सह अनेक महिला व गजानन भक्त अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील महिला पायीवारीत बहुसंख्येने शेगावला गेल्या.
वारीचा काही ठिकाणी मुक्काम होणार असून प्रत्येक गावात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचा मुक्काम, जेवण गजानन भक्त व सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व व्यवस्था केली आहे. सदर वारी 3 जानेवारी 2023 रोजी शेगावला पोहोचणार आहे. संत गजानन महाराज मंदिरात राजेंद्र बागुल,ए.बी धनगर ,ह.भ.प दत्तात्रय पाटील,प्रमोद पवार, मिलिंद संदानशिव,विजू वाणी,संजय पाटील, ईश्वर महाजन, व अनेक गजानन भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

बिलिंगच्या बाबतीत चांगल्या कामाबद्दल महावितरणचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्यावर कडक कारवाई करा ; महात्मा फुले समता परिषदची आक्रमक मागणी !

May 31, 2023

दंड न भरणाऱ्या वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल !

June 18, 2023

धरणगाव येथे भगवान परशुराम जयंती उत्साहात

April 30, 2025

ना. गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group