TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्यावर कडक कारवाई करा ; महात्मा फुले समता परिषदची आक्रमक मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. शरयु इन्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय, अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुलेच्या कामाबद्दल इंडिक टेलाच्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती – फुले – शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा आज महात्मा फुले समता परिषदकडून तीव्र निषेध करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं , शिक्षण देत असतांना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तीकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडनी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. तरी, सावित्रीबाई फुलेच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या “इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट” वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणार वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित लेखकास योग्यती कार्यवाह करण्यात यावी. अन्यथा सर्व संघटना तीव्र आंदोलन करतील . पुढील होणाऱ्या परिणामास शासन जवाबदार राहील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

याप्रसंगी पोलीस निरीक्षक धरणगाव उद्धव ढमाले यांना निवेदन देतेवेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते व समता परिषद विभागीय संघटक ज्ञानेश्वर महाजन, धरणगाव समता परिषद व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, मोठा माळी वाडा समाज अध्यक्ष विठोबा मोठा माळी वाडा, लहान माळी वाडा समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, राष्ट्रवादीचे नेते मोहननाना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवीदादा पाटील सुखदेव महाजन, मोतीलाल महाजन, महेंद्र महाजन, व्ही. टी. माळी सर, राजेंद्र महाजन, रवींद्र महाजन, गोपल महाजन, गुलाब महाजन ऍड शरद माळी, भाजपा गटनेते कैलास माळी सर, हेमंत माळी सर, जगन्नाथ आहिरे, शाळीग्राम पाटील, दीपक महाजन, गणेश महाजन, गुलाब महाजन, गोपाल महाजन, गणेश महाजन, महेंद्र चव्हाण, ओंकार माळी, बापू मोरे, राजनंदिनी महाजन, अपेक्षा महाजन यांच्यासह समाज बांधव, ओबीसी पदाधिकारी व महात्मा फुले समता परिषदचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
Next Post

मटन पार्टीत दोघांनी सोबत दारू ढोसली, नंतर मित्रानेच केला मित्राचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणी चौकातील गटारींना लोखंडी जाळी व पुलास कठडे बसवा ; अखिल भारतीय संत सावतामाळी संघटनेची मागणी !

July 23, 2022

महिला हॉस्पीटलमध्ये जंबो कोविड केअर सेंटर !

April 3, 2021

नवरा-बायकोचं भांडण सोडवायला गेला अन् जीव गमवून बसला ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा !

May 16, 2023

मोठी बातमी : शिवसेनेचे आणखी नऊ आमदार सुरतसाठी रवाना ; शिवसेनेतील बंडामुळे राजकीय हालचालींना वेग

June 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group