TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मटन पार्टीत दोघांनी सोबत दारू ढोसली, नंतर मित्रानेच केला मित्राचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिल्लोड (वृत्तसंस्था) मटन पार्टीत पीस कमी वाढल्यावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून मित्रानेच लोखंडी टॉमीने हातपाय तोडून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ३०) रोजी रात्री सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात घडली. जितेंद्र काशीराम धुरवे (वय ३४, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे तर ओमजयजगदीश सुरेश रघुवंशी / ठाकूर (वय ३५, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, मध्यप्रदेशातील जितेंद्र धुर्वे व ओमजयजगदीश रघुवंशी हे दोघे मित्र होते. ते धारला येथील शेतकरी त्र्यंबक झाबू सोनवणे यांच्याकडे दोघांना शेतात सालदार म्हणून कामाला होते. या दोघांनी सोमवारी रात्री शेतात मटणाची पार्टीचा बेत आखला होता. दोघंही जण मद्य प्राशन करून मटण पार्टी रंगले होते. परंतू थोड्याच वेळात मटणाचे पिस कमी जास्त घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरु असताना शेतकरी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी दोघांची समजूत घालून घरी निघून गेलेत.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी ओमजयने संतापात जितेंद्रच्या हातपायसह डोक्यात रॉड टाकला. यामुळे जितेंद्र जागीच ठार झाला. यानंतर ओमजय शेजारी शेतात शांतपणे झोपून गेला. सकाळी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे हे शेतात आल्यावर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात जितेंद्रचा मृतदेह दिसला. याबाबत दोघांनी ओमजयला विचारले असता, त्याने मीच त्याचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि आरोपी ओमजयला अटक केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
Next Post

सेवानिवृत्तीचा सत्कार स्वीकारला अन् पुढे घडलं अघटीत ; पाचोऱ्याजवळ गँगमनचा रेल्वे अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोन्याचे दागिने पॉलिशसाठी देतांना सावधान ; वढोदा येथे भामट्याने महिलेची पोत लांबवली !

April 12, 2023

जम्मूमध्ये चकमक ; ४ दहशतवादी ठार !

November 19, 2020

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन ; कॉंग्रेसच्या चंदन पाटलांचा इशारा !

May 13, 2021

चित्राच्या माध्यमातून कलाशिक्षक परमेश्वर रोकडे करताय समाज प्रबोधन

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group