TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौड, नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळाला भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान समिती शाखा चोपडा यांच्या वतीने श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या , संभाजी महाराज हिंदु राष्ट्र, जय माता भवानी, असा जय घोष देण्यात आल्या.

हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या सिध्दतेसाठी एकादीलाने,एकाध्येयाने एकत्रित येतो तो उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड होय या श्री दुर्गामाता दौड रोज सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला माल्यार्पण करून तिथे हिंदवी स्वराज्य स्थापनेची संकल्प करून रोज एक दुर्गामाता बसविल्या ठिकाणी जाऊन हिंदुराष्ट्राची प्रार्थना म्हटली जाते. श्री दुर्गामाता दौड ही आज रोजी दि 19 रोजी बस स्टॅन्ड, पाटील गढी, बजरंग नगर ,परीसरातून पंकज नगर मध्ये आली यावेळी डॉ. सुरेश बोरोले यांच्या घरी आरती करण्यात आली तसेच पुढे शेतकरी कृति समितीचे अध्यक्ष एस.बी.नाना पाटील यांच्या देखिल आरती करण्यात आली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळ येथे दुर्गामाताचे दर्शन घेतले. याठिकाणी आरतीचा मानकरी ठाणें महानगर पालिकेचे परिवहन उपआयुक्त भालचंद्र बेहेरे,दिपक खैरनार, शांताराम पाटील, यांच्या हस्ते करण्यात आली. श्री दुर्गामाता दौड मध्ये जवळपास 300 बालगोपाळा सह आबालवृद्ध हजर होते.सनातन धर्मा नुसार पांढरा कुर्ता पायजमा, पांढरी वारकरी टोपी, अन्यथा केशरी फेटा असे परिधान केलेले होते. त्यांच्या हातात त्रिशूल, व केसरी ध्वज दिसत होते. पंकज नगर परिसरात त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण ठिकाणी रांगोळ्या, तसेच दिवे लावण्यात आले होते.

श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान या शाखेचे प्रमुख जिग्नेश कंखरे, गणेश पाटील, गोरक्षकचे संग्राम परदेशी, हिंदु जनजागृतीचे यशवंत चौधरी, गोंविदा पाटील, आदींनी श्री दुर्गामाता दौड नियोजन केले होते. तसेच नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष- ललीत पाटील, सचिव- ऋषिदास बाविस्कर उपाध्यक्ष धिरज महाजन, कार्याध्यक्ष ऍड कुलदीप पाटील, सद्स्य अनिल बाविस्कर, शेतकरी कृती समितीचे एस. बी.पाटील,अमृतराव वाघ, पंकज बोरोले,विपिन बोरोले, प्रा आर.बी.वाघजळे, लतीश जैन ,पंकज बोरोले,विपिन बोरोले, गजानन लाडविकर, गुलाबराव चव्हाण आदिंनी मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौटुंबिक वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

January 18, 2026

दुष्काळी महसुली मंडळातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विनाविलंब माफ करा : साहेबराव पाटील !

June 22, 2024

चोपड्यातील प्रिया शिक्षा फाउंडेशन कॉमर्स क्लासेसचे घवघवीत यश !

February 13, 2021

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

March 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group