TheClearNews.Com
Thursday, June 19, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

vijay waghmare by vijay waghmare
December 16, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

चोपडा प्रतिनिधी –  आज दिनांक 16 डिसेंबर 2024 वार सोमवार रोजी सकाळी ठीक 09:00 वाजेपासून ते संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार व माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी राज्यात विधानसभेचे लागलेले निकाल हे अनपेक्षित व संशयास्पद असून नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा असल्याचं मत व संशय असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी,लोकसभा सदस्य प्रियंकाजी गांधी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने जोरदारपणे मोहीम राबविण्यात आली. यावेळी जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा दिसून आला, तसेच या पुढील निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात असा सूर जनतेने व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब सुरेश सिताराम पाटील,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे,माजी शहराध्यक्ष के.डी.चौधरी, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,शेख आरिफ शेख सिद्दिकी,चो.सा.का. व्हाईस चेअरमन गोपाल धनगर,चो.सा.का. संचालक शरद धनगर,जिल्हा माजी सरचिटणीस अजबराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य अनिल हिम्मतराव पाटील,शेतकी संघ संचालक बाळकृष्ण शंकरराव सोनवणे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद शेख,फातिमाबी पठाण,सूतगिरणी संचालक राजेंद्र सूतगिरणी संचालक वजाहत काजी,महिलाध्यक्षा योगिता चौधरी,शशिकांत चौधरी,बी.एम.पाटील,डॉ.बी.आर. पाटील,मधुकर विठ्ठल पाटील,ग.स.माजी संचालक रमेश एकनाथ शिंदे,जहीर शेख,मोहन देवराम पाटील,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,अनिल युवराज पाटील,अशोकराव साळुंखे,डॉ.अशोकराव कदम, डॉ.संदीप काळे,मनोहर पाटील,माजी नगरसेविका सुरेखाताई माळी,गोविंदा बापू महाजन,जी.एस. पाटील,छगन नारायण पाटील,सारंग महाजन,साहेबराव छगन पाटील,चेतन बाविस्कर,यशवंत खैरनार,शांताराम लोहार,प्रतापराव सोनवणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

June 16, 2025
जळगाव

धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

June 15, 2025
जळगाव

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..

June 14, 2025
चाळीसगाव

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

June 14, 2025
जळगाव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला ; राज्य सरकारकडून प्रभाग रचना प्रक्रियेला गती !

June 11, 2025
Next Post

गणपूर प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आपलं कोणी काही करू शकत नाही, : अण्णा हजारे

January 16, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, ४० झाले बरे !

January 29, 2021

‘भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये’ : रामदास आठवले

October 19, 2021

शिवसेनेला नाशकात धक्का, बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये प्रवेश

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group