TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांना शासकीय मान्यता मिळवून देणारे ऐतिहासिक धोरण जाहीर करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे पत्रकारितेविषयी अत्यंत संवेदनशील असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी व्यक्त केले.

आज जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा शाल, गुलाब पुष्प व विशेष आभारपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

डिजिटल माध्यमांसाठी ऐतिहासिक निर्णय

प्रवीण सपकाळे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण मंजूर करून डिजिटल पत्रकारितेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो डिजिटल पत्रकारांना न्याय मिळाला असून, या माध्यमांना शासकीय मान्यता व आर्थिक बळकटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”

त्या अनुषंगाने संघाने तयार केलेल्या विशेष आभार पत्रात म्हटले आहे की –

“आपण ‘डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण’ जाहीर करून ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटने तर्फे आपल्या प्रति आभार व्यक्त करतो. दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय क्रमांक-२०२३/प्र.क्र.३२१/प्रसार-५ द्वारे, महाराष्ट्र शासनाने डिजिटल माध्यमांसाठी शासकीय जाहिरात मार्गदर्शक नियम प्रकाशित केले. या निर्णयामुळे नव्या पिढीच्या डिजिटल माध्यमांतील पत्रकारांना हक्काचे स्थान मिळाले असून पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि सामाजिक भान यांना नवे आयाम प्राप्त झाले आहेत.”

आभार पत्रात पुढे नमूद केले आहे की, “या निर्णयामुळे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमात समतोल साधला गेला आहे. महाराष्ट्रातील हजारो डिजिटल माध्यमांना शासकीय धोरणात स्थान मिळाल्याने संपूर्ण पत्रकार क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज ५९ कोरोनाबाधित, ३९ झाले बरे !

January 7, 2021

अमरावतीत बंदला हिंसक वळण ; आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

November 13, 2021

‘आता गुडबाय म्हणायची वेळ’, सचिन वाझेंचं व्हॉटसअॅप स्टेटस !

March 13, 2021

शेलवड येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या !

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group