TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 13 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तरुणांना त्यांचे करिअर सुधारण्याची संधी मिळेल. आपल्याला जाणवत असणारी मानसिक अस्वस्थता आता कमी होणार आहे. पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगावी लागेल. गेले काही दिवस रखडलेली कामे तुम्ही आज पूर्ण करू शकणार आहात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या व्यावसायिक भागीदाराशी सुसंवाद ठेवावा.

वृषभ : आज तुम्हाला सामाजिक उपक्रमांमध्ये रस वाटेल. मानसिक ताण-तणाव राहणार आहेत. कामामध्ये लक्ष लागणार नाही. आज तुम्हाला काही नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्याचा फायदा पाहून घाई करू नका.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज तुम्ही भविष्य निर्वाह योजनांमध्ये पैसेही गुंतवू शकता. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवासात काहींना अचानक धनलाभ संभवतो. आज रखडलेले काम पूर्ण होईल. प्रियजनांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात व्यतीत करणार आहात. तुमचा प्रभाव वाढणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल आणि त्यामुळे तुमचं कर्जही फिटेल.

कर्क : आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा आणि सान्निध्य मिळणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे.आज ऑफिसमध्ये अनावश्यक गोष्टींचा ताण घेऊन तुमची ऊर्जा वाया घालवू नका.

सिंह : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काही पुरस्कार मिळू शकतो. मनोबल वाढणार आहे. काल असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करून चालणार नाही. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार पूर्ण करू शकणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल खूप सावध असलं पाहिजे.

कन्या : आज एखादी गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला चांगला नफा देऊ शकते. आज आपणाला मानसिक उद्विग्नता जाणवणार आहे. एखादी चिंता सतावणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. आज कामामध्ये निष्काळजीपणा करू नका. प्रवासात काळजी हवी. वाहने सावकाश व काळजीपूर्वक चालवावीत. नशिबामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल.

तुळ : भागीदारीत कोणतेही काम करणे तुमच्यासाठी श्रेयस्कर ठरेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. व्यवसायाच्या योजनांमध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो.

वृश्चिक : आर्थिक परिस्थितीनुसार आजचा दिवस चांगला जाणार आहे. अकारण खर्च वाढणार आहेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. म्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक उद्विग्नता जाणवणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मानसिक अस्वस्थता वाढणार आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या, अन्यथा अपचनाची समस्या उद्भवू शकते.

धनु : व्यावसायिक लोक काही नवीन यंत्रे आणू शकतात. काहींना आर्थिक लाभ होतील. विविध लाभ होणार आहेत. अनेकांशी आज तुम्ही सुसंवाद साधणार आहात. काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रियजनांशी वार्तालाप होईल. आनंदी राहाल. व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात.

मकर : ऑनलाइन काम करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कोणत्याही वादविवादात पडू नका, अन्यथा त्रास होऊ शकतो. आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता.

कुंभ : आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेऊन येईल. जिद्दीने कामे पूर्ण करणार आहात. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी अनुकूल व भाग्यकारक घटना घडेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे आणि सहवासाने मन प्रसन्न राहील. तुम्हाला स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल

मीन : कुटुंबातील सदस्यांमध्ये काही दुरावा असेल तर त्याबद्दल तणाव जाणवेल. आर्थिक कामास अनुकूलता प्राप्त होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आज तुमच्या डोक्याचा ताण वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. कामाचा ताण असला तरी कामे पूर्ण करू शकणार आहात. आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

भयंकर : मशीनीत स्कार्फ अडकून मजूर महिलेचे शीर धडापासून वेगळं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन वर्षापासून फरार असलेला जसवंतसिंग उर्फ जस्सीला मध्यप्रदेशातून अटक ; अकोला एलसीबीची कारवाई !

October 20, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

June 22, 2022

नाल्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेला बालक गेला वाहून ; जळगावातील दुर्दैवी घटना !

July 7, 2024

चोपडा शहरात वाहतुकीची कोंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात.. बिकट स्थिती.

January 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group