TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राणा दाम्पत्याचे नागपुरात हनुमान चालिसा पठण ; महाराष्ट्रातून ‘शनी’ दूर होण्याचं साकडं

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) दिल्लीहून राणा दाम्पत्याचे आज नागपुरात आगमन झाले. अमरावतीला जाण्यापूर्वी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नागपुरातील रामनगरमधील मारुती मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील राणा दाम्पत्य येण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण केले.

हनुमान चालीसा वाचणे म्हणजे राजद्रोह आहे का? असा सवाल विचारत राणा दाम्पत्य यांनी नागपूर रामनगर इथल्या प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचं पठण केलं. नागपुरातल्या पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा पठण आणि आरती केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनीही याच मंदिरात हनुमान चालिसा पठण केलं. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि राणा दाम्पत्य आमने सामने येण्याची शक्यता होती. मात्र राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात पोहोचण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन संपलं होतं.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

यावेळी आमदार रवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हनुमान मंदिरात आज आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण श्रीराम आणि बजरंगबलीच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात सुखशांती नांदो अशी प्रार्थना केल्याचं आमदार रवी राणा यांनी यावेळी म्हटलं. हनुमान चालिसा वाचणं ही हिंदूंची संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये हनुमानाचं नाव घेईल त्याला जेलमध्ये टाकण्याचा एकसुत्री कार्यक्रम सध्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या काळात रामभक्त, हनुमान भक्त राज्य सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही अशी टीकाही रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर केली.

‘महाराष्ट्रातून शनी दूर झाला पाहिजे’

तर महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना अच्छे दिन आले पाहिजेत, लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रातून शनी लवकरात लवकरत दूर झाला पाहिजे त्यासाठी आम्ही संकटमोचक मंदिरात साकडं घातल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं. आम्ही दिल्लीत हनुमान चालिसा म्हटली तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण महाराष्ट्रात मात्र वेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात हनुमानाचा एवढा तिरस्कार का केला जातोय?, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

शाहू घराण्यानं सत्याची कास सोडली नसल्याचं सिद्ध : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चांतर्फे निवेदन !

November 24, 2020

धरणगावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात एक एकदिवसीय बालसंस्कार शिबिर उत्साहात !

May 7, 2023

कांजूर मेट्रो कारशेडच्या कामावर स्थगिती आणल्याने संजय राऊत संतापले

December 17, 2020

आता महाविकास आघाडी बाहेर काढणार फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे !

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group