TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

हातले येथील मंडळ स्तरीय समाधान शिबिरात विविध प्रशासकीय विभागांमार्फत ९७९ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

vijay waghmare by vijay waghmare
June 14, 2025
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

हातले ता. चाळीसगाव (प्रतिनिधी) आज दिनांक 13 जुन 2025 रोजी सामाजिक सभागृह, हातले येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी आमदार चव्हाण यांनी विविध प्रशासकीय विभागांनी शासकीय योजनांची माहिती देणे, लाभार्थ्यांना थेट लाभ देणे यासाठी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली व उपस्थित अधिकारी – कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या. समाधान शिबिरे आयोजित करण्यामागची शासनाची भूमिका स्पष्ट करत, शासनाने लोकाभिमुख राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली ही शिबिरे म्हणजे शासन,प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा व प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न असून, सर्व नागरिकांनी सर्व विभागांच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनापासून काम करून शासनाचा उद्देश सफल करावा अशी सूचना देखील आमदार चव्हाण यांनी केली.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, माजी जि प सदस्य पोपटतात्या भोळे, राजुभाऊ राठोड, शेषरावबापू पाटील, माजी पं.स.सभापती संजयतात्या पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष डॉ. महेंद्रसिंग राठोड, माजी पं.स. सदस्य सतीश पाटे, सुभाषदादा पाटील, भगवान परदेशी, राहुल पाटील, किशोर परदेशी, योगेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक उपस्थित होते. या शिबिरामध्ये सर्व तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. सर्व लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे, लाभांचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजीत केले होते.

सदर शिबिरात खालील सर्व विभागांचे मिळून एकूण 979 लाभ विविध लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.

 

कृषी विभाग – राज्य पुरस्कृत कृषी यांत्रीकीकरण योजनांतर्गत ₹१ लक्ष अनुदान ०३ ट्रँक्टर वाटप

संजय गांधी योजना DBT प्रक्रिया करणे लाभार्थी-१०२

आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतलेले लाभार्थी -२५८

तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत दिलेल्या सेवा-८९

पुरवठा शाखा -शिधापत्रिका लाभ-१२४

सेतू केंद्रमार्फत दिलेले लाभ –
उत्पन्न दाखले-७४
जातीचे दाखले-३७
वय अधिवास व रहिवास दाखले-६४

ग्रामपंचायत विभाग जॉब कार्ड-२९

जननी सुरक्षा योजना लाभ-१७

लेक लाडकी योजना-०६

ICDS योजना-०७

ग्रा प मार्फ़त वजनकाटा वाटप-०१

बांधकाम कामगार साहीत्य वाटप-०२

मोफत पुस्तके वाटप-८९

सार्वजनिक बांधकाम विभाग भुमीपुजन-०३

शेतक-यांना शेतकरी सुलभ योजनाओं जिवंत सातबारा मोहीम लाभ-२२

तुकडा शेरा कमी करणे मोहीम-५२

एकूण एकंदर विभागामार्फत दिलेले लाभ- ९७९

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonMaharajswa camps in the name of Shivaji are a good attempt to make the administration more people-oriented - MLA Mangesh Chavan

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
Next Post

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान ! आता महावितरणची वीजचोरांवर करडी नजर ; ३ महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

August 11, 2022

‘.. तर गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल’ : एकनाथराव खडसे

January 9, 2022

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ; पाळधी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा !

June 4, 2022

उखळवाडी येथे किमान कौशल्य शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात !

August 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group