TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंत्रालयासह रेल्वेत नौकरीचे आमिष, जळगावात परिवाराला घातला २२ लाखांचा गंडा !

बनावट ऑर्डरही दिल्या ; रामानंद पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मंत्रालय किंवा रेल्वेत नौकरीच्या आमिषाने एका कुटुंबाला शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने २२ लाखांचा गंडा घातला आहे. शिवकॉलनी परिसरातील ​​​कुटुंबाला बनावट ऑफर लेटर देत ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रविणचंद पांडूरंग दिघोळे हे जळगाव शहरातील शिवकॉलनीमध्ये राहतात. दिघोळे यांची धुळ्यात राहणाऱ्या चंद्रभान जवरीलाल ओसवाल व त्याचा लहान भाऊ अनिल जवरीलाल ओसवाल यांच्याशी मागील १५ वर्षापासून ओळख आहे. ओसवाल भावांनी दिघोळे यांना तुमच्या मुलाला मंत्रालयात मोठ्या पदावर नौकरी लावून देतो, आमची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे, अशी थाप मारली. मात्र, नोकरी मिळविण्यासाठी २२ लाख रुपये द्यावे लागतील. त्यानुसार वेळेवेळी दिघोळे यांच्याकडून पैसे स्वीकारले.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

परंतू २ वर्ष होऊन देखील नौकरी लागत नसल्यामुळे दिघोळे हे वारंवार फोन करू लागे. सुरुवातीला ओसवाल यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली. नंतर मात्र, त्याने मंत्रालय मुंबईच्या नावाने झेरॉक्स असलेली बनावट ऑर्डर दाखविली, पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याचे सांगत त्याने मुंबईला जावू व जॉईनिंग करु असे सांगितले. पण मुंबई येथे जाऊनही जॉईनिंग न झाल्यामुळे दिघोळे यांनी ओसरवालकडे पैसे वापस करण्याची मागणी केली. परंतू पैसे परत मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिघोळे यांनी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

भयानक : तांत्रिकाच्या सांगण्यावरुन अपत्य प्राप्तीसाठी मुलीचा नरबळी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

November 3, 2021

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी विविध मागण्यांसाठी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

July 7, 2022

धरणगाव येथे नववर्षाची स्वागत मिरवणूकीची जय्यत तयारी

March 30, 2022

भारतीय जनता पक्षाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

March 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group