TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस स्थानकाच्या आवारातून वाळूचे डंपर चोरणाऱ्या दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महसूल विभागाने कारवाई करत पकडलेले वाळूचे डंपर अज्ञात चोरट्यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या आवारातून चोरीला नेले होते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून डंपर जप्त करण्यात आले आहे. भूषण मंगल धनगर (रा.वैजनाथ, ता.एरंडोल), रोहित विजय सोनावणे (रा. पाळधी, रेल्वे स्टेशन) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नावं आहेत.

 

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

यासंदर्भात अधिक असे की, २२ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जळगाव तहसीलदार यांच्या पथकातील आव्हाणे येथील तलाठी मनोहर बावस्कर व ममुराबाद तलाठी वीरेंद्र पालवे यांनी तालुक्यातील विटनेर शिवारात भूषण मंगल धनगर (रा. वैजनाथ ता. एरंडोल) यांचा डंपर (क्रमांक एम.एच. ४६ एफ ३७६४) द्वारे अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असताना मिळून आल्यानंतर तलाठी यांनी दंडात्मक कारवाई होईस्तर सदरचे डंपर हे पोलीस स्थानकात जमा केले होते. त्यानुसार हे डंपर पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस वाळूने भरलेल्या स्थितीत उभे होते. दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे आणि इतर कर्मचारी पोलिस स्टेशनच्या आवारातील जप्त मुद्दे मालाची पाहणी करीत असताना त्यांना सदर डंपर जागेवर नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात पोहेका श्रीराम बोरसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पो.नि. लोकरे यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीला गेलेले डंपर हॉटेल कमल पॅराडाईसच्या मागे उभे आहे. त्यांनी तात्काळ सहा. फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील, इमरान सय्यद, मुसद्दर काझी, हेमंत कळसकर,चंद्रकांत पाटील यांनी डंपर जप्त केले. तसेच डंपर चोरणारे भूषण मंगल धनगर (रा.वैजनाथ, ता.एरंडोल), रोहित विजय सोनावणे (रा. पाळधी, रेल्वे स्टेशन) या दोघांना अटक केली. आरोपींनी डंपरची दुसरी चावी आणून पोलीस स्टेशनच्या आवारातून चोरून नेले होते. पुढील तपास आनंदसिंग पाटील, योगेश बारी हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल : उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भरधाव डंपरने तरुणीला चिरडले ; भाऊ बचावला !

November 15, 2022

जळगाव महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्याबद्दल पाळधी येथे जल्लोष

March 18, 2021

‘आचार,विचार आणि उच्चार’ ही त्रिफळी म्हणजे माँ नर्मदा परिक्रमा : डॉ. नितु पाटील !

September 24, 2023

काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; बोलावली तातडीची बैठक

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group