TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भादली बु. गावात अनेक ठिकाणी धाडसी चोऱ्या ; ६ लाख ३४ हजाराची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील भादली बु येथील किराणा दुकानासहित दोन घरातून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण एकूण ६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात रामचंद्र बाबूराव रडे (वय ५६ रा. रडे वाडा, भादली बु ता.जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ७ जून २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने ३ लाख ३७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच दोन वेगवेळ्या घरातून अनुक्रमे १ लाख ६८ हजार रुपये रोख रक्कम, ७० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. तर काशिनाथ रडे यांचे किराणा दुकानातील, १२ हजार ५०० रुपये किंमतीच्या दोन सोन्याचे कानात घालण्याच्या साखळ्या. दीपक जनार्धन चौधरी यांच्या बंद घरातून २० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, दीपक जनार्धन चौधरी यांच्या बंद घरातील १२ हजार रुपये रोख, राजेंद्र रमेश चौधरी यांच्या बंद घरातील १४ हजार रुपये किंमतीचा चांदीचा पट्टा, असा एकूण ६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याठिकाणी चिंधु वामन रडे, मुरलीधर कडू रडे, योगेश रामचंद्र झांबरे अशांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अनिल मोरे हे करीत आहेत.

READ ALSO

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
Next Post

विधानसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर खडसेंनी 'यांचे' मानले आभार ; म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महायुतीचे काळे कारनामे पुस्तिकेचे वितरण

August 29, 2024

धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटीचा निधी मंजूर

October 19, 2021

व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याची बतावणी, महिलेला १३ लाखांत गंडवले !

February 3, 2024

धरणगावचे प्रा.बी.एन. चौधरी “साहित्य कर्नल” बहुमानाने सन्मानीत

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group