TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणपूर प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
December 16, 2024
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा ( प्रतिनिधी) तालुक्यातील गणपूर येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख श्री सोनवणे,शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती पाटील,सदस्य ऍड बाळकृष्ण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्यात पस्तीस स्टॉल मांडण्यात आलेले होते. त्यात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ घरून बनवून आणले होते.बाल आनंद मेळाव्यात त्याची विक्री केली. आणि त्याचा हिशोबही ठेवला. त्यातून सुमारे तीन हजार रुपयांची खाद्यपदार्थांची विक्री यावेळी झाली. बाल आनंद मेळाव्याला भवाळे प्राथमिक शाळा व विकास माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, शिक्षण प्रेमी व नागरिकांनी भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी मुख्याध्यापक संजू पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भोईटे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार राजेंद्र पारे यांनी मानले.मेळाव्याला शिक्षकांसह नागरिकांनी भेट देऊन पदार्थांचा आस्वाद घेतला……… गणपूर (ता चोपडा) बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मांडणी केलेले स्टॉल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

जळगाव ब्रेकिंग : तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी निगडित दोन गुन्ह्यांच्या तपासासाठी सीबीआयचे पथक जळगावात दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकलच्या टँकरला भीषण आग, 12 वर्षीय मुलासह 4 जणांचा होरपळून मृत्यू !

June 13, 2023

जिल्ह्यात आज आढळले ४९२ कोरोनाबाधित, १४४ झाले बरे !

March 2, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२४ !

December 21, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३ डिसेंबर २०२४ !

December 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group