TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! झोपलेल्या पतीला फरपटत नेऊन पत्नीसमोरच चिरला गळा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले आणि धारदार शस्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक औरंगाबादमधील दौलताबाद पोलीस स्टेशनच्या (Daulatabad Police Station) हद्दीत घडली आहे. कैलास बीआनसिंग मिंगवाल (वय २७) असे हत्या झालेल्या मजुरांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. कैलास हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील असून काही महिन्यांपूर्वी तो रोजगारासाठी पत्नी मुलांसह औरंगाबादेतील करोडी शिवारात आला होता. तेथे तो गट क्रमांक-१११ मध्ये शेतात कामाला होता. शेताजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तो पत्नीसह वास्तव्यास होता. शुक्रवारी नियमितपणे कैलासने पत्नीसोबत जेवण केले त्यानंतर दोघेही झोपी गेले.

READ ALSO

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

दरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने झोपलेल्या अवस्थेतच कैलास ला फरपटत बाहेर नेले. त्यानंतर धारदार शस्त्राने कैलासच्या गळ्यावर तीन ते चार वार करून पसार झाला. पतीवर हल्ला झाल्याने कैलासच्या पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी कैलासच्या घराकडे धाव घेतली मात्र, तोपर्यंत मारेकरी अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमी कैलासला रुग्णालयात हलविले मात्र तो प्रयन्त कैलासची प्राणज्योत मालवली होती.

कैलासच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनोळखी होता. त्याने कैलासला का मारले हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास हा मध्यप्रदेश येथील मजूर होता. रात्री एका अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली आहे. मारेकरी कोण आहे.मारण्याचा उद्देश काय? जुने काही वैर होते का? याचा तपास सुरू आहे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
गुन्हे

वाढदिवसाला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 22, 2026
गुन्हे

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीचा विनयभंग

May 22, 2026
Next Post

नवनीत राणा यांचे मुख्यमंत्र्यांना नवे चँलेज ; डिस्चार्ज मिळताच म्हणाल्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव तालुका हादरला ; बिलवाडीतील रखवालदाराचा खून करीत ट्रॅक्टर लांबवले !

November 15, 2023

दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक ; १५ जणांचा मृत्यू

October 14, 2020

1xbet giriş ᐅ Sitede nasıl bahis yapılır ᐅ 1xbet üye ol

October 16, 2022

महसूल विभागची महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडक मोहीम

February 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group