TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राणहानीपूर्वी स्फोटांची ही मालिका थांबवावीच लागेल; शिवसेनेची भूमिका

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रायगडमधील खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रासायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकल फॅक्टरीस भीषण स्फोट झाला, त्यात २ जण ठार झाले आहेत, तर ६ जण जखमी आहेत. राज्यात दिवसेंदिवस होणाऱ्या स्फोटांवरच सामनाच्या अग्रलेखात बोट ठेवण्यात आलं आहे. अशी भूमिका शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक भरभराट ही आवश्यकच आहे. रोजगाराबरोबरच राज्याच्या वैभवातही ते भर घालत असतात. खासकरून महाराष्ट्र या औद्योगिक घोडदौडीमध्ये सदैव अग्रेसर असतो. मात्र या प्रगतीबरोबरच औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे. खोपोली आणि पालघरमधील कारखान्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांनी सुरक्षेचा विषय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा समोर आले आहे. सरकार आपल्यापरीने या संदर्भात नियम, कायदे करीतच असते. त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सगळय़ांचीच आहे. ज्या आधुनिक युगात आपण वावरतो आहोत तिथे अशा दुर्घटनांना थारा असूच शकत नाही. मोठ्या प्राणहानीपूर्वी स्फोटांची ही मालिका थांबवावीच लागणार आह. कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटाने गुरुवारी महाराष्ट्रातील रायगड आणि पालघर हे दोन जिल्हे हादरले. कंपन्यांमध्ये होणारे स्फोट ही दोन्ही जिल्ह्यांसाठी नवीन बाब नसली तरी नेहमीच होणाऱया या धमाक्यांकडे दुर्लक्ष तरी किती आणि का करायचे? उद्योगधंदे करणाऱ्या मंडळींना कुठल्याच बाबतीत इन्स्पेक्टर राज नको असते. काही बाबतीत ही दंडुकेशाही कारखानदारी आणि उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मारक ठरते हे खरे असले तरी सरसकट मोकळीक देणेही अनेकदा घातक ठरू शकते. सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दुर्घटनांना आमंत्रण मिळते व त्यातून कामगारांच्या जिवाशी खेळ होतो. कधी कारखान्यांतून विषारी वायुगळतीच, कधी आगीच्या घटना घडतात, आसपासचा परिसर हादरवून सोडणारे भयंकर स्फोट! एप्रिल महिन्यातही तारापूरमध्येच एका कंपनीत हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या टाकीत स्फोट होऊन तीन जण मृत्युमुखी पडले. तारापूर आणि पालघरमध्ये तर सतत धमाक्यांची साखळी सुरू असते. स्फोटांची शहरे हीच आता त्यांची ओळख बनली आहे.

READ ALSO

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवा; उद्धव ठाकरेंचे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

November 15, 2024

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

December 1, 2020

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात

February 5, 2021

शिंदे गट मुंबई महापालिकेत घुसला ; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा !

December 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group