TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चॉपरचा धाक दाखवून तरुणाला मारहाण, दोन संशयित आरोपींना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चॉपरचा धाक दाखवून तरुणाला धमकी देत मारहाण केल्याची घटना ३१ डिसेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यातील दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातील शहापूर येथून अटक केली आहे. दोन संशयित आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील गणेशवाडीतील अल्पवयीन तरुणाने काही तरुणांसोबत भांडण झाले होते. हे भांडण मिटवून घेवू असे म्हणत भुषण विजय माळी व पवन बाविस्कर उर्फ बटू यांनी त्या तरुणाला मोटारसायकलवर बसण्यास सांगितले. परंतु तो तरुण येण्यास तयार नसल्याने भूषण माळीने त्या तरुणाला चॉपर दाखवित नाही आला तर तुला चॉपरने मारुन टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर भूषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे, पियुष उर्फ वाघ्या मुकूंदा ठाकूर व पवन दिलीप बाविस्कर हे चौघ पुन्हा त्या तरुणाच्या घराजवळ येत आम्ही या एरियाचे दादा आहे तू आमच्या नादी लागू नको तुला महागात पडेल असे म्हणत भूषण माळीने त्याठिकाणी पडलेली फरशी त्या अल्पवयीन तरुणाच्या डोक्यात मारली तर इतर तिघांनी त्याला चापडा बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले याप्रकरणी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी आकाश रविंद्र मराठे (वय २१) रा. हनुमान मंदिर तुकारामवाडी याला अटक केली असून तो अद्याप न्यायालयीन कोठडीत असून तिघे संशयित आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. यातील दोन आरोपी मध्यप्रदेशातील शहापूर येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मिलींद सोनवणे, सुधीर साळवे व विजय बावस्कर यांनी शहापूर येथून भूषण उर्फ भासा विजय माळी (वय २० रा. हनुमान मंदिर तुकारामवाडी) व पवन दिलीप बाविस्कर (वय २० रा. हनुमान मंदिर तुकारामवाडी) या दोघांना अटक केली असून यातील पियुष उर्फ वाघ्या मुकूंदा ठाकूर हा अद्याप फरार आहे. अटक केलेल्या संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास अतुल वंजारी, सचिन पाटील हे करीत आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

दोघीही मुलीचं झाल्याने पतीसह सासू सासर्‍यांकडून छळ; तालुका पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव ; २ खेळाडू पॉझिटिव्ह

July 15, 2021

कोरोना पृष्ठभाग आणि हवा अशा दोन्ही माध्यमातून पसरतो : डॉ. रणदीप गुलेरिया

April 23, 2021

जिल्ह्यात पंधरा दिवसात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १४५० ने घटली

May 3, 2021

पोलीस असल्याचे नाटक… आणि वृद्धाची लूट !

October 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group