TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : अल्पवयीन भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार ; पिडीता गर्भवती !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन भावानेच बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासत आपल्या स्वतःच्या लहान बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत झाले असून ती मागील काही वर्षात शाळा सोडून घरीच राहत होती. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने घरातील आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असायचे. पीडीतेचा भाऊ राहायला मामाकडे परगावी होता. गावी आल्यानंतर घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन पिढीतेच्या भावाने पीडित मुलीला दमदाटी, जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

पिडीतेच्या हाता पायाला सूज आल्याने आईने तिला शासकीय रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने पीडित मुलीच्या आईला व पोलिसांना कळवली. त्यानंतर सदर प्रकार समोर आला.
पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पवयीन भावास ताब्यात घेतले. त्या मुलास सातारा येथे बालन्यायमंडळ या ठिकाणी हजर केले असता त्यास बालन्याय मंडळाने अभिरक्षा सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलच्या प्रांगणात रंगला दहीहंडीचा कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात आजपर्यंत १६.१२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले

November 16, 2020

संतापजनक : सासऱ्याने सुनेला काढायला लावल्या दीडशे उठाबशा !

May 11, 2023

विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आठ वर्ष कारावास !

May 15, 2024

सत्तासंघर्षादरम्यान शिवसेना आमदाराचा ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर भन्नाट डान्स ; पाहा व्हिडीओ !

June 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group