TheClearNews.Com
Tuesday, June 10, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : कर्ज फेडण्यास उशीर ; महिलेला चोर म्हणत बनविला व्हॉट्सअॅप ग्रुप !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अवघ्या ५००० रुपयांच्या कर्ज फेडण्यास उशीर झाला म्हणून थकबाकीदार महिलेच्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावर ‘चोर’ म्हणून फोटो पोस्ट करत बदनामी केली जात असल्याचा प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे व्हॉट्सअॅप ग्रुप प्रोफाईलला थकबाकीदार महिलेचा फोटो लावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, त्या महिलेल्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या सर्व नंबर या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात असून यातील बहुतांश महिला आहेत.

 

READ ALSO

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

शहरातील कालींका माता परिसरातील गृहिणीने एका स्मॉल फायनान्स कंपनीकडून ५ हजाराचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याचे कारण देत फायनान्स कंपनीने थकबाकीदार महिलेच्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. ग्रुप प्रोफाईलला महिलेचा फोटो लावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, त्या महिलेल्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या सर्व नंबर या ग्रुपमध्ये अॅड करण्यात आली. यात बहुतांश महिला आहेत. ग्रुपमध्ये विना परवानगी अॅड केलेल्या यातील एका महिलेच्या पतीने ग्रुप अॅडमीनला फोन करून याबाबत जाब विचारला असता, त्याने सांगितले की, संबंधित महिलेने तुमचा नंबर ओळख म्हणून दिला असेल?. त्यावर आम्ही त्या महिलेला ओळखत नाही सांगितले असता फायनान्स कंपनीचा माणूस म्हणाला मग तुमचा नंबर संबंधित महिलेच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल. सबंधित फायनान्स कंपनीचा माणूस थकबाकीदार महिलेला वारंवार चोर म्हणून संबोधित करत होता. हे सगळं बेकायदेशीर आहे, असे सांगीतले असता आमची कंपनीची हीच पद्धत असल्याचे त्याने सांगितले.

ग्रुपमध्ये महिलेचे सर्व डीटेल्स टाकले

फायनान्स कंपनीच्या माणसाने ग्रुप बनविल्यानंतर थकबाकीदार महिलेचे कर्जाचा तपशील, आधार कार्ड, फोटो आदी माहिती टाकली. या माहिती नुसार या महिलेचे मूळ कर्जाची रक्कम ३,७०२ रुपये आहे. परंतू देयक रक्कम ५,०८४ रुपये आहे. तर कर्ज थकीत होऊन अवघे ६ दिवस झाले आहेत. दरम्यान, समाजात अशा पद्धतीने बदनामी झाल्याने नैराशातून कुणी आत्महत्या केली तर जबाबदार कोण?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Uncategorized

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024
Next Post

कृषी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड देणार ही गॅरंटी : रोहिणीताई खडसे !

May 4, 2024

रेल्वेतून आर्मी अधिकाऱ्याची बॅग चोरीला, एलसीबीने अवघ्या अडीच तासात चोरट्याला पकडले !

February 27, 2024

खळबळजनक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती ; रावेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

March 27, 2023

पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती

March 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group