TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : मंगळसूत्र गळ्यात घालून तरुणीला दाखवले लग्नाचे आमिष, शरीर संबंधानंतर लग्नास नकार !

आर्मीतील जवानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा ; धरणगावातून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा वर्ग !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in गुन्हे, धरणगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील उच्च शिक्षित मुलीवर गावातीलच मुलाने प्रेम संबंध निर्माण करून भुसावळच्या एका हॉटेलमध्ये मंगळसूत्र गळ्यात घालून लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आर्मीत जम्मू-काश्मीर येथे कार्यरत असलेल्या जवानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश संजय काळे असं संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पिडीत तरुणीसोबत त्याचे मागील चार वर्षापासून प्रेम संबंध होते.

 

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एकाच गावातील असल्यामुळे पिडीत तरुणी आणि संशयित आरोपी आकाश संजय काळे यांच्यात मागील पाच वर्षापासून प्रेम संबंध निर्माण झाले होते. दोघांचे एकमेकावर प्रेम होते. दोघांचे साधारण मागील चार वर्षापासून फोनवर बोलणे तसेच व्हाटसअपवर चॅटिंग सुरु होती. पिडीत तरुणी उच्च शिक्षित असल्याने ती एमपीएसीची (MPSC) तयारी करत आहे. दुसरीकडे संशयित आरोपी आकाश काळे हा देखील मागील पाच वर्षापासून आर्मीमध्ये जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत आहे. दरम्यान,दि. २५ फेब्रुवारी रोजी आकाश काळे येन पीडित तरुणीला फोन करून सांगितले की, तुझा MPSC चा पेपर २६ फेब्रुवारीला जळगाव येथे आहे. त्यामुळे तू लवकर ये मी सुध्दा रजा घेवुन येतोय. पिडीत तरुणी पेपर देण्यासाठी जळगाव येथे गेले होती. पेपर झाल्यावर आकाश काळे याने पिडीतेला जळगाव रेल्वे स्थानकावरून रेल्वेने भुसावळ येथे घेऊन गेला. तेथे त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.

 

आकाशने पिडीतेला चांदीची अंगठी, घड्याळ, कपडे आदी खरेदी करून सांगीतले की, मी तुझ्यासाठी जम्मू-काश्मीर येथून मंगळसुत्र, पर्स आदी साहीत्य आणले आहे आणि ते सर्व हॉटेलमध्ये ठेवलेय. हॉटेलमध्ये गेल्यावर आकाशने पिडीतेच्या हातात अंगठी घातली. एवढेच नव्हे तर गळ्यात मंगळसुत्र बाधुन फोटो काढले आणि लग्नाचे आमिष दाखवून पीडीतेवर रात्रभर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे अवघ्या दोन दिवसांनी संशयित आरोपी आकाशने पिडीतेला फोन करुन सांगीतले की, माझे लग्न दि. ५ मार्च रोजी रोजी चाळीसगाव येथील मुलीशी होणार असून तू आता मला फोन करायचा नाही. अगदी लग्नास त्याने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पिडीतेला जबर धक्का बसला. शेवटी पिडीतेने धरणगाव पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. दरम्यान, गुन्हा भुसावळ शहरात घडला असल्यामुळे शून्य क्रमाकाने तो भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आहे. संशयित आरोपी आकाश काळेविरुद्ध भादवि कलम ३७६, ४२०, ४१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

बँकेत पैसे भरल्याची खोटी पावती देऊन ग्राहकांची ६२ लाखात फसवणूक ; मेहुणबारे येथे एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव MIDC ला D+ झोनचा दर्जा : औद्योगिक विकासासाठी ऐतिहासिक टर्निंग पॉइंट

December 12, 2025

Corona लसीकरण प्रमाणपत्रांवर नसणार मोदींचा फोटो ; जाणून घ्या.. काय आहे कारण

January 10, 2022

झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या अधिकाऱ्यांच्या शिक्क्यांबाबत जि.प.कडून कारवाईचे संकेत !

January 17, 2022

राष्ट्रवादीच्या बूथरचना सशक्तीकरण जळगाव जिल्हा प्रमुखपदी योगेश देसले !

May 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group