TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! भावाचा अपघात झाल्याचे सांगून महिलेवर सामूहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

दौंड (वृत्तसंस्था) पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape) केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेला तुझ्या भावाचा अपघात झाल्याचे सांगून पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील खोर गावामध्ये इनाम टेकडी येथील खिंडीचीवाडी ही घटना घडली आहे. पीडित महिलेल्या या निर्जनस्थळी नेऊन पाच आरोपींनी शनिवारी रात्री ८.३० ते ११.०० वाजेच्या दरम्यान अत्याचार केला. या घटनेतील पाच आरोपींना यवत पोलिसांनी २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

पीडित महिला ही रस्त्यावर उभी होती. या महिलेला तुझ्या भावाचा अपघात झाला आहे असं सांगून आरोपींनी तिला दुचाकीवर बसवून तीन किलोमीटर अंतरावर नेऊन एका मोकळ्या जागेत तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित महिलेनं यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर तातडीने पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
Next Post

दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन घ्या ; मागणीसाठी विद्यार्थ्यांचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत 15 कोटींचा निधी मंजूर !

January 12, 2024

1xbet Официальный Сайт 1xbet: Лучшая Возможность дли Ставок На Спорт На Мировом Рынке

November 14, 2022

विकास प्रकल्प ‘लटकवा, अटकवा आणि भटकवा’ हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती – आशिष शेलारांचा घणाघात

November 3, 2020

कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर बेरोजगारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

August 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group