TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात धरणगावात स्वाक्षरी मोहीम अभियान !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मालमत्ताधारकांच्या चुकीच्या सर्वेक्षणावरून धरणगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ ते २०२५-२६ ह्या चार वर्षासाठी घरपट्टीमध्ये २० (वीस) टक्के भरमसाठ वाढ केली आहे. ही अवास्तव वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ नगर परिषदेच्या करवाढी विरोधात धरणगावातील जागरूक नागरिकांनी गुरुवार रोजी “स्वाक्षरी मोहीम हरकत अभियान” राबविण्यात आले. तत्पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली.

पायाभूत सुविधा नसल्यामुळे करवाढ कशाला ?
जवळपास १ महिन्यापूर्वी नगरपरिषद धरणगाव यांच्याकडून सर्व धरणगावकरांना नोटीस प्राप्त झाली होती. ही नोटीस २० टक्के करवाढ संदर्भात आहे, वरील मालमत्ता कर आकारणी व्यतिरिक्त शासकीय शिक्षण कर, वृक्ष कर, रोजगार हमी उपकर इ.अनुषंगिक आकारणी तरतुदीनुसार करण्यात येईल. याचा सरळ अर्थ असा की, साधारणतः २५ टक्के करवाढ… म्हणजेच सध्या जर आपण वार्षिक १००० रुपये कर भरत असाल तर नवीन वाढीनुसार आपल्याला १२५० रुपये कर भरावा लागेल. शासकीय निर्देशानुसार दर ४ वर्षांनी करवाढ केली जाते. परंतु मार्गदर्शक तत्वे असं सांगतात की, जर पायाभूत सुविधांचा अभाव असेल तर ही करवाढ करण्यात येऊ नये. नगरपालिका कार्यक्षेत्रात जर पायाभूत सुविधा नसतील अथवा पुरवीत नसणार तर करवाढ करू नये. त्याचप्रमाणे नगर परिषद प्रशासनाने अमरावती न.पा.चे उदाहरण घेवुन वाढीव घरपट्टीचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारली जावी, असे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांच्यासह मालमत्ताधारकांचे म्हणणं आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

स्वाक्षरी मोहीम हरकत अभियानाला प्रतिसाद 

न.प.कडून अवास्तव करवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या आमच्या “स्वाक्षरी मोहीम हरकत अभियानाला” शहरातील विविध भागातील नागरिकांसह महिलांकडून उत्स्फूर्तपणे सहकार्य मिळत आहे. आज दिवसभरात जवळजवळ ४०० हून अधिक नागरीकांनी हरकती घेतल्या असून वाढीव करवाढीला कडाडून विरोध केला, असे श्री.पाटील यांनी सांगितले. या मोहिम अभियानाला राबविण्यासाठी राजेंद्र वाघ, जितेंद्र महाजन, पी.डी.पाटील, धर्मराज मोरे, हाजी इब्राहीम, अविनाश बाविस्कर, भगीरथ माळी, निलेश पवार, राजेंद्र रडे, विकास पाटील, हेमंत माळी, गोरख देशमुख, प्रफुल पवार, धनराज पाटील, सुदर्शन भागवत, अमोल सोनार, भूषण भागवत, सुधाकर मोरे, आनंद पाटील, भिमराव पाटील, नईम काझी, गोपाल चव्हाण, मोहित पवार, किशोर पवार, भरत मराठे, जगदीश चौहाण, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, इसामोद्दिन पठाण, अनिल माळी, नितीन बाचपाई, डीगंबर विसावे, भोला धनगर, राजेंद्र पाटील, मिलींद शिरसाठ, भरत शिरसाठ, प्रकाश बडगुजर, करीम लाला मोमिन, अमोल माळी, सम्राट धनगर व शहरातील जागरूक नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
Next Post

समृद्धी व सुबोनिया केमिकल्स फसवणूक प्रकरणी चार जणांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २५ मार्च २०२३ !

March 25, 2023

वास्तूदोष पूजेच्या बहाण्याने महिलेचे दागिने चोरणाऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक !

February 20, 2024

शेतातील कडब्याला अचानक लागलेल्या आगीत होरपळून अनवर्दे खुर्द येथील शेतकऱ्यांचा दूर्दैवी मृत्यू

May 18, 2025

Classic green juice that can help your skin heal more quickly

July 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group