TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यवहार पारदर्शी असल्याने मौल्यवान दागिने बाफना ज्वेलर्सला मिळाले परत !

पत्रकार परिषदेत सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांची माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेले मौल्यवान दागिने व्यवहार पारदर्शी असल्यामुळेच बाफना ज्वेलर्सला परत मिळाल्याची माहिती बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवार, २७ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बाफना यांनी सांगितले की, त्यांच्यासह शहरातील अन्य सराफ व्यावसायिकांचे सोने चांदी, हिरे व इतर मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्याचे काम सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीमार्फत केले जाते. २० एप्रिल रोजी मुंबई येथून या कंपनीचे वाहन (एमएच १२, व्हीटी ८६२९) सोने, चांदी, हिरे घेऊन येत असताना कुसुंबा नाक्याजवळ प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांच्या पथकाने तपासले. त्यावेळी त्यात आढळलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी वाहनातील डिलिव्हरी असिस्टंटने माहिती दिली.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

मात्र, कागदपत्रांची तपासणी अथवा अधिकची चौकशी न करता सदर वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केले होते. त्यानंतर जळगावातील व पाठोपाठ नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाफना ज्वेलर्सच्या दालनात चौकशी केली होती. सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या तपशिलाची खात्री झाल्यानंतर सदर मौल्यवान वस्तू शुक्रवार, २६ एप्रिल रोजी आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे सुपुर्द करण्यात आल्या. या वस्तूंच्या वजनाविषयी निर्माण झालेला संभ्रम पाहता त्यांचे वजन २७ किलो नाही तर २१ किलोच आहे, अशी माहिती देखील बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

खळबळजनक : गुप्तांग ठेचून प्रॉपर्टी डीलरचा खून ; प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परीक्षेत उत्तीर्ण करण्याचं अमिष दाखवत प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी

April 30, 2022

जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा ; लवकरच प्रक्रियेस होणार सुरुवात !

August 10, 2021

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा उपक्रम

July 22, 2025

खळबळजनक : मोठ्या भावाने लहान भावाचा खून ; कासोदा पोलिसात गुन्हा दाखल !

September 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group