TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील सहा गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध !

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रस्तावाला मंजूरी ; राज्यातील विविध कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफिया विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय २८, रा. शंकरराव नगर), संदीप गणेश ठाकूर (वय ३०, रा. डीएनसी कॉलेज), विलास वामन कोळी (वय ३८, रा.जळगाव खुर्द, ता. जळगाव), शांताराम सुका बोरसे (वय ४५, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव), भैय्या मंगल पाटील (वय ३०, रा. चोपडा) यांच्यासह छायाबाई रमेश सकट (वय ५८, रा. राजीवगांधी नगर, जळगाव) या हातभट्टी दारु विकणाऱ्यांसह वाळूमाफियांविरुद्ध एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना वर्षभरासाठी राज्यातील विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस दलाकडून कठोर कारवाईचे पाऊले उचलली जात आहे. यामध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह वाळू माफियांसह अवैध हातभट्टीची दारु विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणारा वाळूमाफिया विशाल उर्फ मांडवा सपकाळे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला यासह वाळू चोरीचे चार गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच त्याचा साथीदार संदीप गणेश ठाकूर या वाळू माफियाविरुद्ध देखील वाळूचोरीसह तीन गंभीर गुन्हे दाखल आहे. जळगाव खुर्द येथील विलास कोळी याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत ९ यांच्यासह शांताराम सुका बोरसे याच्याविरुद्ध ७ या चौघांवरील कारवाईचा प्रस्ताव नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी तर जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील छायाबाई रमेश सकट यांच्याविरुद्ध ८ यांचा प्रस्ताव रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तर चोपडा येथील भैय्या मंगल पाटील या हातभट्टीची दारु तयार करुन विकणाऱ्यांचा प्रस्ताव चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तयार करुन तो पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षकांनी त्याचे अवलोकन केल्यानंतर तो मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. त्यांनी याह सहा प्रस्तांवाना मंजूरी दिल्यानंतर त्यांवर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

राज्यातील विविध कारागृहात स्थानबद्ध
नशिराबाद पोलीस ठाण्यातंर्गत सर्वाधिक चार प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून यातील विशाल मांडवा याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात, संदीप ठाकूर याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात, विलास कोळी याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात, शांताराम बोरसे याला मुंबई मध्यवर्ती कारागृहात, छायाबाई सकट हीची महिला मध्यवर्ती कारागृह अकोला येथे तर भैय्या पाटील याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, संदीप गावित, कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील त्यांचे अधिनस्त सफौ युनूस शेख इब्राहीम, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख, ईश्वर पाटील यांच्यासह नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोकों प्रवीण लोहार, भरत बाविस्कर, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र कुटे, पोउनि कैलास दामोदर, पोहेकों संजय सपकाळे, सुशिल चौधरी, इरफान मलिक, हेमंत कळसकर, अनिल सैनानी, मपोकों अर्चना घुनावत, शिला गांगुर्डे तर चोपडा पोलीस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे, सपोनि भिसे यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

बोरगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी उषाबाई मराठे यांची बिनविरोध निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनियार बिरादरीने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

January 19, 2022

अमरावतीत महिलेने दिला चार कन्यारत्नांना जन्म !

July 13, 2023

घटस्फोटाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

March 24, 2022

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २० ते २६ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..तुमच्यासाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा कसा असेल

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group