TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनियार बिरादरीने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मनियार बिरादरीच्या मध्यस्थीने नववर्षात जानेवारीमध्ये एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात परिवर्तित करून एक चांगला उपक्रम राबविला आहे.

साखरपुडयाचे लग्नात झालेले विवाह

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

१) मुंबईहून जळगावला आलेले जावेद हैदर शेख यांनी हाजी गुलामनबी नगर, येथील सादिया जहांगीर खान हिच्या सोबत मस्जिद के अरक़म येथे सतरा लोकांच्या उपस्थितीत विवाह (निकाह) पार पाडून घेतला. हा विवाह मुफ़्ती हारून यांनी लावून दिला यात माजी न्यायमूर्ती रफिक खान यांनी सादिया खानतर्फे पालकाची (वकील) ची भूमिका निभावली तर साक्षीदार म्हणून जळगावचे उमर फारूक शेख व मुंबईचे अशपाक हैदर शेख यांनी कार्य केले.

२) सोनगीर येथून तोसिफ सय्यद आरीफ हे शिरसोली येथे मारिया बी शेख अन्सार तिच्यासोबत साखरपुड्या साठी आले असता बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व उपाध्यक्ष सय्यद चाँद यांनी सोनगीरचे ग्रामपंचायत सदस्य आरिफ शेख, मुलाचे वडील सय्यद आरिफ व त्यांच्या परिवाराची चर्चा करून मस्जिद ए आयशा शिरसोली येथे सदर निकाह मौलाना वली मोहम्मद यांनी पढविला यावेळी वकिलाची भूमिका शिरसोलीचे शेख नबी बिस्मिल्ला तर साक्षीदाराची भूमिका सोनगीरचे सैय्यद शरीफ सैय्यद अब्बास व मालेगावचे ईसा यासीन मनियार यांनी पार पाडली.

३) पाळधी तालुका धरणगाव येथील सय्यद अनस सय्यद रशीद मन्यार हे गेंदालाल मिल येथील मुस्कान मेहबूब शेख हीला बघण्यासाठी आले त्यावेळी मुस्कान चे मामा रफिक मणियार यांनी मोहम्मदिया नगर येथे त्यांच्या निवासस्थानी मुलाकडील मंडळींना बोलून बिरादरीचे फारुक शेख, सय्यद चाँद, हाजी हसन रसूल, गुलाम बक्ष आदींनी चर्चा करू सदर साखरपुडा लग्नात रूपांतरीत केले.

मोहम्मदीया नगरमधील मस्जिद ए बरकतीचे मौलाना इलियास बागवान यांनी साखरपुड्याच्या ठिकाणीच निकाह लावून दिला. या विवाह प्रसंगी जळगाव मन्यार वाड्यातील शेख हसन रसुल यांनी वकिलाची भूमिका तर पाळधी येथील हुसेन रमजान मणियार व शिवाजीनगर गेंदालाल मधील शेख रशीद अमीर यांनी साक्षीदाराची भूमिका निभावत हे लग्न पार पाडले.

यावेळी सोनगीर चे मुक्तार खा जब्बार खा, पाळधीचे आसिफ शेख, जळगावचे शेख फ़हीम, मुलाची आई फरीदा बी, बहिण फरजाना व मामी रहीमा बी यांची सकारात्मक भूमिका राहिली तर मुली तर्फे साकली येथील आजोबा शेख लतीफ, काका शेख रफिक व अब्दुल रउफ, आई फैमिदा बी यांनी त्यास पाठिंबा देत लग्न लावण्यास बिरादरी ला मदत केली.

४) नशिराबाद येथील कासार गुलाम मुस्तफा अब्दुल मुनाफ हे जळगाव मानियार वाड्यातील सय्यद मुजफ्फर यांची मुलगी स्वालेहा कासार हिला फक्त सात वराती येऊन निकाह लाउन आज बुधवारी सकाळी रवाना केले. सदर नीकाह जामा मस्जिद येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वकील म्हणून चाळीसगावचे सय्यद रमजान सय्यद रहीम तर साक्षीदार म्हणून मुंबईचे मुस्‍तकीम बाशीद व दुसरे साक्षीदार नशिराबादचे खुर्शिद रूहउल्लाह यांनी भूमिका पार पाडली.

एकाच आठवड्यात नववर्षाच्या सुरुवातीला अत्यंत साधेपणाने व ५० लोकांच्या संख्येच्या आत सदर साखरपुड्यातचे लग्नात रूपांतर झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील मनियार बिरादरी मध्ये उत्साहाचे वातावरण आहे व सर्वदूर हा प्रयोग अमलात येत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फारुक शेख यांनी व्यक्त केली.

आवाहन

समाजातील सर्व बिरादरी व मोठ मोठ्या व्यक्तींना नम्र पूर्व आव्हान आहे की, त्यांनी आपली मुलं आणि मुलींचे लग्न अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स)यांच्या दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे करावी व देशाला, समाजाला एक दिशा द्यावी, असे आवाहन यावेळी मनियार बिरादरीचे सय्यद चाँद, इक्बाल वजीर, फारुक शेख, हारून मेहबूब, सलीम मोहम्मद, सादिक मुसा, ताहेर शेख, रउफ रहीम, अल्ताफ शेख, जुनकरनयन, गुलाम रसूल बक्ष आदींनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
Next Post

एच. जे. थीम महाविद्यालयात करियर कट्टाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी !

May 18, 2024

अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांनी खरेदी केली – सौमय्यांचा आरोप

November 11, 2020

कठोरा ग्रामपंचायतीवर माजी आमदार कैलास पाटील समर्थक पॅनलचा झेंडा !

November 7, 2023

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group