TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एच. जे. थीम महाविद्यालयात करियर कट्टाचे उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इक़रा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टा सुरू करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष, डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. इकबाल शाह, उपाध्यक्ष, इकरा शिक्षण संस्था जळगाव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्रांतर्गत करियर कट्टा सुरु करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा बाबत माहिती मिळावी, उद्योजक होणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगाबाबत चे मार्गदर्शन मिळावे, शासनाच्या विविध योजना व परीक्षण बाबत माहिती मिळावी व विद्यार्थी अपडेट व्हावेत, या हेतूने इकरा महाविद्यालयात करियर कट्टा सुरु करण्यात आला आहे.

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. इब्राहिम पिंजारी, उपप्राचार्य डॉ. युसुफ पटेल उपस्थित होते. करियर कट्टा अंतर्गत उपक्रमांमध्ये युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यात आय. ए. एस. आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, भारतीय संविधानाचे पारायण, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वृत्तवेध फाउंडेशन कोर्स, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ई-फायलिंग कोर्स आणि टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी कोर्स यांचा समावेश आहे. या उपक्रमाशी संबंधित महाविद्यालयातील मोहम्मद कैफ शेख शकील आणि फाएजा इरम फातेमा शाकीर अली या दोन विद्यार्थ्यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली.

करियर कट्टा समन्वयक म्हणून डॉ. शेख इरफान बशीर यांची नियुक्ती करण्यात आली असून या उपक्रमात डॉ. राजेश भामरे, डॉ. फिर्दोसी, डॉ. चांद खान, डॉ. हाफीज शेख, डॉ. वकार शेख, डॉ. राजू गवरे, डॉ. सदाशिव डापके, डॉ. तनवीर खान, डॉ. अमीन काजी, प्रा. उमर पठाण उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
Next Post

बीएचआर अपहार : काय सांगता...१०२ वर्षाच्या आजोबांनी जळगाव न्यायालयात आज नोंदवली साक्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाळासाहेब राज ठाकरेंना म्हणालेत, नितीन गडकरींना उड्डाण पुलाजवळ बोलव !

August 21, 2021

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २९ मे ते ४ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा जाईल तुमचा हा आठवडा

May 29, 2022

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी : रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी !

August 4, 2022

पाचोरा येथील लिपीकाला ७०० रुपयाची स्वीकारताना रंगेहाथ पकडले !

February 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group