TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे रविवारी एकलव्य संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीदेखील विशेष उपस्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

चाळीसगाव (प्रतिनिधी) : आदिवासी जननायक तंट्या तात्या भिल्ल यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.२ ऑक्टोंबर रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे महाअधिवेशन चाळीसगाव येथे छत्रपती महाराज चौक येथील मैदानात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आले असून सदर महाअधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची देखील उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश असणार आहेत. यावेळी आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत १९ ठराव मांडले जाणार असून राज्यभरातून २५ हजार आदिवासी भिल्ल समाज बांधव या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील अशी माहिती एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

देवगिरी कल्याण आश्रम अंतर्गत जिल्हास्तरीय खेल कुद स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मद्यधुंद आयशर चालकाने मोटासायकलला मारला कट, दोन जण जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

May 25, 2022

कल्याणे होळ येथे बळीराजा पूजन उत्साहात

November 5, 2021

धान्यसाठ्यात तफावत : गैरव्यवहार सिद्ध होवूनही कारवाई का नाही ? ; जनसंग्रामचा सवाल

December 26, 2021

संभाजी ब्रिगेडच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी श्याम पाटील यांची निवड !

August 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group