जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व नेते अमित ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे रस्ते, आस्थापनाचे प्रमुख संघटक योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनात रस्ते, साधन, सुविधा व आस्थापना विभागाच्या पुर्नरबांधणी, आढावा बैठक तसेच इच्छुक पदाधिकारी यांच्या मुलाखत संदर्भात मनसे रस्ते आस्थापनाचे राज्य उपाध्यक्ष अतुल पाटील यांचा दौरा पुढील प्रमाणे.
१७ ऑक्टोबर २०२२ सोमवार दुपारी नाशिक येथून पारोळा येथे प्रस्थान मुक्काम पारोळा
१८/१०/२०२२ पारोळा शासकीय विश्राम गृह येथे विधानसभा निहाय बैठक
१०:०० वा पाचोरा ११ वा.भडगाव, १२:०० वाचाळीसगाव, ०१:०० वा पारोळा..
१८ ऑक्टोबर २०२२ मंगळवार रोजी ३:३० वा पारोळा येथून जळगाव कडे प्रस्थाण शासकीय विश्रामगृह पद्मालय येथे मुक्काम १९ ऑक्टोबर २०२२ बुधवार पुढील प्रमाणे शासकीय विश्रामगृह पद्मालय येथे बैठक
१०:०० वा.अमळनेर११ वा.धरणगाव,१२ वा.जळगाव ग्रामिण,०२:०० वा.जळगाव
०३:०० वा. भुसावळ,
०४:०० वा.जामनेर, ०५:०० वा
बोदवड मुक्ताईनगर.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष,उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व अंगीकृत संघटना पदधिकारी पक्षातील सर्व आजी माजी पदधिकारी व रस्ते आस्थापना विभागात काम करू करण्यास इच्छुक असलेल्या महाराष्ट्र सैनिक यांनी सदर बैठकीत उपस्थित रहावे असे आवाहन मनसेने केले आहे.